My junior stabbed by unknown person in campus while he was coming back to hostel from library . what the hell... A future doctor died here.... No one is safe .There are No cctv cameras in campus... If a medical student is not safe in his own campus then where??
Had a talk with Shri @AmitV_Deshmukh, Minister of Medical Education regarding the upcoming #MUHS exams. Put forth the problems being faced by hostelites and localities alike and the risk of conducting an offline exam amidst the ongoing Covid surge
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री @AmitV_Deshmukh जी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत,आपण लवकरच सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे।
हे सर्व लक्षात घेता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. @AmitV_Deshmukh जी, आपणास नम्र विनंती आहे की, कृपया विद्यार्थी व या परीक्षांशी संबंधित इतर घटकांसोबत चर्चा करुन आपण सकारात्मक निर्णय घ्यावा.
काही विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून संपर्क साधून या परीक्षा पुढे घेण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे. याशिवाय आवश्यक असणाऱ्या लायब्ररी व तत्सम सुविधाही सध्या उपलब्ध नाहीत.
राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना वैद्यकीय शाखेच्या परीक्षा दि. १९ एप्रिल ते ३० जुन दरम्यान होत आहेत. परंतु अनेक विद्यार्थी व पालक यांना कोरोनाची लागण झाली आहे. या परिस्थितीत सुमारे ५० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परंतु विद्यार्थ्यांमध्ये घबराट आहे.