SEBC अंतर्गत महावितरण मध्ये select होऊन देखील शासनाच्या चुकीच्या धोरणाला बळी पडलो.
Select होऊन देखील जरी न्याय मिळत नसेल तर यात माझं काय चुकलं.आज कित्येकजण विचारत आहेत तुझ joining कधी होणार आहे काय उत्तर देऊ?
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AshokChavanINC@ChitraKWagh
प्रक्रिया पूर्ण केलेल्या SEBC मराठा 2185 विद्यार्थ्यांना नियुक्त्या राज्य सरकारने याआधीही देवू शकत होते,आताही देवू शकते फक्त इच्छाशक्ती हवी राज्य सरकारकडे पर्याय उपलब्ध आहे,आशा करतो राज्य सरकार मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर नियुक्त्या देईल
#SEBCMaratha_Joining
पशुसंवर्धन विभागातील 'पशुधन विकास अधिकारी' (वर्ग १) ची २०६ रिक्त पदे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीवर भरण्याच्या आशयाच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाचा (GR) चा जाहीर निषेध !
🏴🏴🏴
@CMOMaharashtra@Dept_of_AHD@SunilKedar1111
एक पशुधन विकास अधिकारी काय काय करू शकतो, किंवा पिचलेल्या-थकलेल्या बळीराजाला कशाप्रकारे आर्थिक विषमतेतून सावरण्याचं बळ देऊ शकतो, याबद्दल थोडसं थोडक्यात ! परंतु जर मदतीचा हात पुढे करणाराचेच हात-पाय मोडायचं ठरवाल तर कसं चालेल ?#powerofLDO#cancelTLDO🏴🏴🏴
@CMOMaharashtra
@MaharashtraVet1 @SunilKedar1111@bharanemamaNCP@CMOMaharashtra@PawarSpeaks@AjitPawarSpeaks@RahulGandhi साहेब पशुसंवर्धन विभागमध्ये थोड लक्ष द्या
केदार साहेबांनी GR काढून पशुधन विकास अधिकारी हे class 1 पद कंत्राटी केल आहे
हा तमाम पशुवैद्यक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
न्यायासाठी आम्ही मंत्र्याची दार वाजवत आहोत. कृपया हा GR रद्द करून MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदभरती करावी