मराठा मुलांना २०१९ च्या जाहिराती मध्ये राज्य सरकार ने EWS आरक्षण दिले.त्या विरोधात काही मराठा विरोधी व मेरिट नसलेल्या विकृतींनी मा.उच्च न्यायालय मध्ये केसेस टाकल्या.सदर खटला लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी ची मागणी आपण आपल्या निवेदनाद्वारे सरकार ला करावी हि विनंती@YuvrajSambhaji
@Pankajamunde ताई,PSI ground qualify झाल्या मुळे सर्वजण त्याच्यावर तुटून पडतील त्यामुळे खरे PSI करणार्यावर खूप मोठा अन्याय झालाय त्यामुळे age limit वाढायला पाहिजे
आपण यासाठी प्रयत्न करावे हि आपणास सर्व mpsc विद्यार्थाच्या मार्फत विनंती आहे .
@ShrirangAdv@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks या बाबतीत आता व्हिडीओ करत बसण्यापेक्षा गायकवाड अहवाल योग्य असूनही त्याविरोधात मोठेमोठे वकील अनितीने कमावलेल्या पैशांनी खरेदी करून कोर्टात उभे केले नसते तर आज मराठा समाज ओबीसीत असता....
@PrasannJOSHI@PrasannJOSHI#सरळसेवा_परीक्षा मागील 2 ते 3 वर्षा पासून आलेली जाहिरात परीक्षा घेतलीच नाही .....यावर कोण बोलणार गट क चा अभ्यास करणारे गरीब घरातील असतात यासाठी आवाज उठवा सर 34 लाख बेरोजगार चा प्रश्न आहे
@rohitrrpatilncp वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब 💐💐♥️
या वाढदिवसाला साहेब तूम्हाला एक विनंती आहे कि जशी कै.आर.आर.आबांनी महाराष्ट्रात सर्वात मोठी पोलीसभरती केली होती तशी गेले 3वर्ष पोलीस भरती झाली नाही या सरकारला लवकरात लवकर मोठी पोलीस भरती घेण्यास आपण विनंती करावी धन्यवाद🙏
@RahulGandhi साहेब महाराष्ट्र में आपकी सरकार है। महाराष्ट्र के विद्यार्थीयो के तरफ ध्यान दिजीए।महाराष्ट्र की सरकार ने एक महीने पहले आरोग्य विभाग ने १६००० पदो कि घोषणा कि, पर अभी तक कोई जाहीरात नही आयी । साहेब २ साल से कोई भरती नही हुई है।हम विद्यार्थीयों को आप पर विश्वास है।