बिल्कुल। आप इस को मोबाइल या लैपटॉप में से किसी में भी चला सकते हैं जिस पे आपकी इच्छा हो। लेकिन बेहतर यह होगा इसे लैपटॉप में देखने का प्रयास करे क्योंकि नंबर्स और कैलकुलेट बड़े स्क्रीन पे अच्छे से समझ आएगा। रिवीजन मोबाइल में भी हो सकता है।
Join👇
https://t.co/pIBEzwEWy2
Trump said on his Truth Social platform early on Sunday in Iran and late on Saturday in the US that Iran and other Middle Eastern countries asked him to hold off on the attacks because “the perimeters of a deal has been agreed to”.
This man knows the market:
He has predicted:
1. The Dot-Com Bubble (2000)
2. The Global Financial Crisis (2008)
3. Japan's Asset Bubble (1989)
4. The COVID Bubble (2021-2022)
Here is Jeremy Grantham's latest warning 🧵
@MeshramDayanand Please implement the opting out option while revise the state tax inspector 2019 result....the policy work for the needy candidates who have been suffered economically and mentally during covid-19 pandemic.
One of the cleanest rivers in the world. It is in India. River Umngot, 100 Kms from Shillong, in Meghalaya state. It seems as if the boat is in air; water is so clean and transparent. Wish all our rivers were as clean. Hats off to the people of Meghalaya.
@AshokChavanINC तुम्ही तर साहेब तुमचा काम कुठे नीट करता आहात,आणखी दुसऱ्याकडून अपेक्षा करता?अजून २१८५ मराठा मुलांना न्याय देता आला नाही तुम्हाला.ज्यांची निवड प्रक्रिया पूर्ण असून देखील त्यांना न्याय दिला नाही आपण.सतत कोर्ट चा नाव पुढे करून आयुष्याची वाट लावली तुम्ही मराठा मुलांची.@YuvrajSambhaji
तुम्ही काय झोपा काढताय का?Sebc च्या मुलांना कस घेणार ते लवकर सांगा नाही तरआम्ही सर्व मुलं mmmocl च्या ऑफिस समोर येऊन विष प्राशन करू @MMMOCL_Official राज्य शासनाने ews मधून नियुक्तीदया असा gr काडून सुद्धा त्यावर तुम्ही अजून कुठलीही करवाही केली नाही
@CMOMaharashtra@mieknathshinde
#MPSC च्या रखडलेल्या नियुक्त्यांच्या प्रश्नावर आज राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह राज्याचे विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis यांची मुंबईत भेट घेतली. याप्रकरणी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
मंत्री साहेब आज जी आमची अवस्था आहे ना तशी जर तुमच्या मुलांची झाली असती तर तुम्ही काय केले असते
अहो साहेब गरीब आहोत ओ आम्ही तुम्ही खूप मोठे आहेत महावितरण मधील भरती तुम्ही 2 3 वर्ष लावता ..आज तर वकील पण नव्हते कसे होणार साहेब@prajaktdada@RRPSpeaks@AshokChavanINC@CMOMaharashtra