भविष्यात स्पर्धा परीक्षा ची वाट बिकट होणार आहे. परीक्षा पास होणे सोपे असून परीक्षेची जाहिरात निघून ती परीक्षा होऊन निकाल लागून नियुक्ती मिळणे कठीण काम होणार आहे.#MPSC
Thank you for making us believe in this @CMOMaharashtra@AUThackeray@AjitPawarSpeaks
आणि या लांबत्या process मुळे मुले पुन्हा frustate झालेत, आणि depression मध्ये जाण्याची शंका नाकारता येत नाही. आणि पुन्हा एकदा एखादा स्वप्नील लोणकर सारखा जाईल.
यात सरकारने नीट आणि लवकर लक्ष घालावे, कोर्टच कारण सांगुन पळ काढू नये. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP
सरकार पुन्हा Mpsc च्या मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे.
सरकार त्यांच्या policy बाबत clearity देत नाही म्हणून exams वर पुन्हा high court ने stay दिलाय.
यात सरकारी वकील वेळेवर हजर राहत नाहीत, त्यामुळे पुढची तारीख देऊन process लांबत आहे. @TV9Marathi@saamTVnews@abpmajhatv
श्री सचिन तोडकर मराठा आंदोलनातला कडवट कार्यकर्ता आहे, त्यांनी सकाळी अजित पवार व राजेश टोपे यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत मराठा समाजाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती पण पोलीस प्रशासनाने त्यांना घरातून अटक केले. हे अत्यंत चुकीचे आहे, मी राज्य सरकाराचा जाहीर निषेध करतो.
I may not know you but with the same condition I understand you. May your soul rest in peace and you find a place where you get what you deserve.This is very hurtful😞
@CMOMaharashtra when will you stop this?
@TV9Marathi@abpmajhatv@ABPNews
माननीय ऊर्जा मंत्री @NitinRaut_INC@prajaktdada साहेब विद्यार्थ्याच्या मागण्या मान्य कराव्या त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे.महा पारेषण ही भरती IBPS मार्फत करावी व दहावीला मराठी भाषा विषय असावा ही अट केली तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना न्यान मिळेल.
तुम्ही काय झोपा काढताय का?Sebc च्या मुलांना कस घेणार ते लवकर सांगा नाही तरआम्ही सर्व मुलं mmmocl च्या ऑफिस समोर येऊन विष प्राशन करू @MMMOCL_Official राज्य शासनाने ews मधून नियुक्तीदया असा gr काडून सुद्धा त्यावर तुम्ही अजून कुठलीही करवाही केली नाही
@CMOMaharashtra@mieknathshinde
मा.सुप्रीम कोर्टाने SEBC उमेदवारांची निवड झाली असताना भरती प्रक्रिया पूर्ण नाही म्हणून नियुक्त्या देऊ नये असे सागितलं
हे पूर्वी निवड झालेल्या EWS उमेदवारांना पण लागू करावे अन् निवड यादी मध्ये बद्दल करण्याची परवानगी घेऊन स्थगिती उठवावी ही नम्र विनंती
@prajaktdada@AshokChavanINC
मा.सुप्रीम कोर्टाने SEBC उमेदवारांची निवड झाली असताना भरती प्रक्रिया पूर्ण नाही म्हणून नियुक्त्या देऊ नये असे सागितलं
हे पूर्वी निवड झालेल्या EWS उमेदवारांना पण लागू करावे अन् निवड यादी मध्ये बद्दल करण्याची परवानगी घेऊन स्थगिती उठवावी ही नम्र विनंती
@prajaktdada@AshokChavanINC
#मराठा_आरक्षण रद्द झाल्यानंतर #MPSC च्या २१८५ निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने योग्य ती पावले उचलून त्यांना त्वरित न्याय द्यावा. अन्यथा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांच्या साथीने लढा उभारणार. #SangliMKM
@MahaDGIPR SEBC उमेदवारांना हक्काचे EWS मिळाले त्या बद्दल धन्यवाद.
मराठा समाजातील काही लोकांनी ह्याला अजिबात विरोध करू नये.
या निर्णयामुळे 90 टक्के मराठा उमेदवारांना फायदा आहे.
नाही तर आमचं तेलही गेलं तूपही जाईल🥺
- एक SEBC उमेदवार.
@YuvrajSambhaji@prajaktdada@AshokChavanINC