@CMOMaharashtra साहेब, 4 वर्ष झाले zp, midc, पशुसंवर्धन चे फॉर्म भरून पण अजून परीक्षा नाही झाल्या ,सार्वजनिक आरोग्य विभाग च्या रद्द झालेल्या परिक्षा अजून नाही झाल्या, तरूणाई नैराश्याग्रस्त झाली आहे , कृपया करून लवकर परीक्षा घेऊन भरती करा ही विनंती #Maharashtra#marathi#मराठी@Devendra_Office
७५ हजार जागांच्या भरतीची घोषणा करणार
जाहिरात नाही काढणार
गोरगरिबांच्या पोरांना येड्यात काढणार
परीक्षा कधी होणार विचारलं की कंपन्यांचा खेळ सांगणार
अचानक परीक्षा रद्द करून पोरांचे कोट्यावधी रूपये खाणार
गरिबांच्या पोरांना पद्धतशीर टोप्या घालणार...
#नोकरभरती@CMOMaharashtra
सरळसेवा परीक्षा शुल्क १००० रुपये करून बेरोजगारांना लुटणाऱ्या सरकारला स्वर्गीय आबांचे शब्द दिशादायी ठरावेत
स्पर्धा परीक्षा जाहीर मंचावर आबांनी #UPSC प्रमाणे #MPSC ची १०० रू फी करण्याचा शब्द दिला होता
१०० रुपयांत कलेक्टर होऊ शकता पण तलाठी होण्यासाठी १००० रू लागतील
आपले सरकार...
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब 75 हजार पदाची नौकर भरती कधी चालू करणार 6 गेली सहा महिन्या पासून एकच घोषणा होत आहेत. 75 हजार पदाची भरती होणार मात्र पोलीस भरती सोडता कोणतीही भरती चालू नाही. आज 20 लाख मुले नौकर भरती ची वाट पाहत आहेत. नौकर भरती तात्काळ चालू करा. आपण जे बोलता ते खरं करून दाखवा.
75000 पदांची मेगाभरती करणार आहात की नाही ते एकवेळ खर खर सांगून टाका.उगाच युवा वर्गाचे मानसिक खच्चीकरण करू नका 🙏.फक्त पदभरती ची घोषणा बाजी करून मानसिक त्रास देण्याचा कार्यक्रम बंद करा.विद्यार्थी बघून घेतील स्वतःच काय करायचं तर.
#75000_पदभरती@mieknathshinde@Dev_Fadnavis
@girishdmahajan लगातार एक दिवस कॉल केलं मुलांनी तर साहेब आपण वैतागले होते..आम्ही 4 वर्ष झाले एकच जाहिरात ची वाट पाहतोय पैसे भरून..अजून किती वर्ष लागतील zp भरती ला?
#कुठे_आहे_75000