माना अथवा नका मानू पण mahapariksha पोर्टल म्हणजे " कायद्याने मान्य असा लाजिरवाणा भ्रष्टाचार...."
आता आम्हाला कुठल्याही सुधारणा त्यात नकोत फक्त आणि फक्त mahapariksha पोर्टल बंद बंद बंद म्हणजे बंदच
@BacchuKadu
@RohitPawarSpeak
@AjitPawarSpeaks@bb_thorat
जिल्हा परिषद सरळसेवा भरती २०२३
वारंवार विभागाला आठवण करून देऊनही निकालाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही
ग्रामविकास मंत्र्यांनी या आठवड्यात सर्व पदांचे निकाल जाहीर करण्याचे जिल्हा परिषद CEO ना तातडीचे आदेश द्यावेत
या आठवड्यात निकाल आणि पुढील आठवड्यात नियुक्त्या!
@girishdmahajan
सध्या अनेक सरळसेवा परीक्षांचे निकाल लागत असुन अनेक उमेदवारांची एकापेक्षा जास्त पदांवर निवड होत आहे. ज्या पदावर तूम्ही रुजू होऊ इच्छित नाहीत तिथे कागदपत्र पडताळणीसाठी जाऊ नका जेणेकरून आपोआप प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रुजू व्हायची संधी मिळेल. परिपक्वता दाखवा..!
कळकळीची विनंती!
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
♦#Combine_2024_OneCutOff#गट-ब_एक_कटऑफ
#गट-क_एक_कटऑफ
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
महोदय, आपले लक्ष वेधण्यात येते की,
📍संयुक्त अराजपत्रित गट-ब आणि गट-क परीक्षा 2024 बाबत, गट ब सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ आणि गट-क सर्व पदांचा एक सामाईक कटऑफ घोषित करावा ही विनंती🙏
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde
मा. @mpsc_office
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सर्व पदांची पूर्व परीक्षा एकच आहे तर मग वेगवेगळा कट ऑफ का?
एकच कट ऑफ लागायला हवा.
आयोगाने जाहिरात येण्याअगोदर परीक्षा योजनेत बदल करावा ही विनंती.
जिल्हा परिषद निकाल संथ गतीने देण्याचं काय कारण @girishdmahajan ?
5 वर्ष वाट पाहायला लावली तरी अजून नाटक सुरूच का?
उर्वरित ZP निकाल या आठवड्यात जाहीर करा.
#ZPRESULT
खूप पैसा खर्च होतोय बाहेर राहून ट्यूशण, रूम, मेस, टेस्ट पेपर इतर खर्च.... घराच्याना खर्च झेपावेना झालंय 🧐🧐
लवकर exam झाली पाहिजे कारण या महिन्यात exam खुप कमी आहेत... पुन्हा निवडणुकामुळ परीक्षा होन कठीण आहे...आधीच वय निघून जात आहे😌😌😌
@girishdmahajan#सरळसेवावेळापत्रक
@girishdmahajan@advakash ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....
@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक