एकिकडे #ElNino सारखे नैसर्गिक संकट समोर आहे आणि दुसरीकडे WRD विभागा�� हजारो पदे रिक्त आहेत.
#WRD_JE ला 04/2023 ची मंजूरी पण प्रत्यक्षात #जाहिरात अजूनही प्रलंबित!
प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का?
विद्यार्थी आणि प्रकल्प दोन्ही संकटात आहेत.
#Recruitment #RR
@RVikhePatil
@girishdmahajan
या राज्यात गेल्या ३-४ वर्षात
३ वेळेस फोडाफाडि राजकारण पाहिल.
पण गेल्या ३ वर्षांपासून प्रलंबित #WRD_JE पदभरती संदर्भात चकार शब्द काढ���ा जात नाहि.
शासनासाठि सर्वोत्तोपरी #धोरण कोणता आहे यावरून दिसून येते सर्वसामान्य नागरिकांना.
#Recruitment
#RR #Pending
@Dev_Fadnavis
@RVikhePatil
इतर विभागाने तर आकृतीबंध व सेवाप्रवेश नियम मंजूर करून घेतले व आयोगाकडे मागणी पत्र देखील पाठवायचे सुरू केलेत.
विभाग काय महामंडळाचे देखील सुधारीत आकृतीबंध आलेत.
पण जलसंपदा विभाग 😓
आपण तर मंजूर पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी देखील ३ वर्ष घातले.
#Wakeup#WRD_JE#RECRUITMENT
जुन २०२५ नूसार रिक्त पदांचे परिस्थिती
WRD_JE १८२४/३७१४
(५०%+ जागा रिक्त)
WRD_CEA २५७१/३५९८
(७१%+ जागा रिक्त)
जून २०२६ ची फडणवीस साहेबांच्या १५० दिवस सेवाकर्मी कार्यक्रम नंतरची WRD विभागाची परिस्थिती
आकडेवारी उपलब्ध करून द्यायला तयार नाहि
सेवानियम आकृतीबंध व मंजूर जाहिरात Pending
(१) एखाद्या जाहिरात येण्यासाठी विद्यार्थ्यांनी किती काळ थांबावे?
WRD_JE या पदभरतीकरीता 04/2023 रोजी मंजूरी मिळाली.
पण अजूनही साधी जाहिरात प्रसिद्ध केली गेली नाहि, म्हणजे शासनाने ���रविले आहे का विद्यार्थ्यांची पण पंचवार्षिक योजना राबवायच्या ?
@Dev_Fadnavis
#WRD_JE #RR
#Recruitment
पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेच्या निकालाशी छेडछाड.
१५ जून रोजी IBPS ने डिजिटल स्वाक्षरी केलेला निकाल पुणे महापालिकेने तब्बल ६ दिवस आधी म्हणजे ९ जून रोजी डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध केला होता. दोनवेळा निकाल तयार करण्याचा उद्देश काय होता?
९ जूनची फाईल ILovePdf वरून एडीट करण्यात आली होती.
हजारो उमेदवारांच्या भवितव्याशी स��बंधित या प्रकरणाची स्वतंत्र सायबर फॉरेन्सिक चौकशी झालीच पाहिजे.
@CMOMaharashtra @MahaChiefSec
#PMC #RecruitmentScam #Pune #Transparency
पुणे महापालिका भरतीत 26 डुप्लिकेट उमेदवार?
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती निकालात तब्बल २६ उमेदवारांची नावे दोनदा आढळली आहेत. नोंदींमध्ये वेगवेगळे रोल नंबर आणि वेगवेगळे प्रवर्ग नमूद आहेत.
निकालाच्या पहिल्याच पानावर सर्व मजकूर टाईप असताना फक्त तारीख मा��्र हस्ताक्षरात आहे. सही डिजिटल नाही तर इमेज आहे.पहिल्याच पानावर "पान क्र. 31" असा उल्लेख दिसत असल्याने मूळ फाईलशी छेडछाड झाल्याची शंका येते.
याशिवाय, भरती परीक्षा तीन वेगवेगळ्या दिवशी झाल्याचे असताना Normalization पद्धतीचा तपशील सार्वजनिक करण्यात आलेला नाही. निकालाच्या PDF मध्ये Editable DOCX File Path दिसत असल्याची बाबही दस्तऐवज व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित करते. तसेच Digital Signature किंवा Tamper-Proof Authentication, Final Answer Key, Objection Report आणि Subject-wise Marks सार्वजनिक नाही.
या प्रकरणात स्वतंत्र Digital Forensic Audit, Recruitment Process Audit आणि तांत्रिक चौकशी करून सर्व तथ्ये सार्वजनिक करावीत.
@navalMH @PMCPune
#पुणे_महापालिका #कनिष्ठ_अभियंता_भरती #Transparency #DigitalForensicAudit #JusticeForCandidates #26_डुप्लिकेट_उमेदवार
Hello CM Sir , Lakhs of engineering aspirants are losing hope.
The WRD JE recruitment has been stalled for years , over RR issues. Despite being part of your 150-day program, the department is delaying the RR Gazette Notification
Please save our future🙏
#WRD_JE_RR#Recruitment
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वप्रथम आपले आभार.
तुम्ही स्पर्धा परीक्षार्थी चे प्रश्न जाणून घेण्यासाठी व संवाद साधण्यासाठी येत आहात.
सर्व परीक्षार्थी ची मागणी आहे संयुक्त गट ब परीक्षा 2026 जागावाढ झाली पाहिजे.
सर्वांना विश्वास आहे सकारात्मक निर्णय होईल.
#जागावाढ
🚨 सिव्हिल इंजिनिअर्सना महाराष्ट्र सरकारचा मोठा धक्का!
MPSC जाहिरात क्र. 133/2025-26 मध्ये सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गासाठी तब्बल 0 पदे जाहीर करण्यात आली आहेत.
एकीकडे हजारो कोटींचे रस्ते, पूल, धरणे, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा केली जाते, तर दुसरीकडे हे प्रकल्प उभारणाऱ्या सिव्हिल अ���ियंत्यांसाठी एकही पद उपलब्ध करून दिले जात नाही. हा राज्यातील हजारो गुणवंत अभियंता युवकांवर झालेला अन्याय आहे.
या गंभीर प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून MPSC 2026 भरती प्रक्रियेत सिव्हिल अभियांत्रिकी संवर्गातील सर्व रिक्त पदांचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
राज्य सरकारने तातडीने रिक्त पदांचा आढावा घेऊन सुधारित प्रस्ताव MPSC कडे पाठवावा आणि सिव्हिल अभियं��्यांना ��्याय द्यावा.
अन्यथा राज्यातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांच्या न्याय्य हक्कासाठी व्यापक लोकशाही आंदोलन उभारले जाईल.
धनंजय रामकृष्ण शिंदे
सरचिटणीस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष
रोजगार व स्वयंरोजगार विभाग
@INCHarshsapkal @Dev_Fadnavis @degree_holders @CongressRojgar
#MPSC2026 #JobsForYouth #Maharashtra #रोजगार_काँग्रेस #EmploymentCongress #YouthRights
MES-2026 मधील स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) संवर्गासाठी तब्बल 0 पदे दर्शविण्यात आली आहेत. राज्यातील हजारो अभियंता विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे.
राज्��ात अनेक विभागांमध्ये स्थापत्य अभियंत्यांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना भरतीत एकही पद न देणे अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून MES-2026 मध्ये रिक्त पदांचा समावेश करत सुधारित मागणीपत्र तात्काळ MPSC कडे पाठवावे, ही विनंती.
@INCHarshsapkal @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @girishdmahajan @RVikhePatil @SanjayDRathods @GulabraoRPatil @cbawankule
#MES2026 #CivilEngineering #MPSC #MaharashtraJobs #रोजगार
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders
२ वर्ष उलटली, १००+ आमदार-खासदार-मंत्र्यांना निवेदने दिली, पण WRD चे RR आणि जाहिरातींऐवजी फक्त 'घोषणांचा पाऊस' पडला! विद्यार्थ्यांच्या पदरी फक्त निराशाच. जाहिरातीसाठी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी नक्की कोणत्या 'देवा'ला नवस करावा ?
महसूल विभागांतर्गत उपअधीक्षक-भूमी अभिलेख (गट ब-राजपत्रित) संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याचे विविध स्रोतांद्वारे स्पष्ट होत आहे. तरी दि.05.05.2026 च्या भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण शासन निर्णयानुसार रिक्त पदांची माहिती तातडीने संकलित करून
@Dev_Fadnavis साहेब
सामान्य प्रशासन विभागाने जाहिर केलेल्या 'भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा' शासन निर्णयात WRD #कनिष्ठ_अभियंता (स्था/वि/यां) याचे अद्यावत सेवाप्रवेश नियम नमूद आहे.
मग Gazette Notification अजूनही का प्रसिद्ध करण्यात येत नाहि ???
@CMOMaharashtra@RVikhePatil