#Justice4BHMS_Drs MO Jobs along with CHO, RBSY ,108 Ambulance,DOT & National Immunizations Program and lot of appointments of BHMS Drs was refused due to excluded in D&C Act . Excluding from that act BHMS , CCMP Drs not considered for Govt Primary Health System of India.
#Justice4BHMS_Drs
Homoeopathy Doctors are not in Main Stream of Health Sectors in India
Because Homoeopathy was excluded in Drug & Cosmetic Act 1940 & 45
@PMOIndia Ji please include Homoeopathy in D & C Act 1940 & 45
@rsprasad Ji &
@shripadynaik Ji
Take an immediate steps for it
@CMOMaharashtra सरकारला कोरोना काळात कोविड सेंटरमध्ये बीएचएमएस डॉक्टर्स चालतात
कोविड सेंटरला जीव धोक्यात घालुन आरोग्यसेवा देणारे होमिओपॅथी डॉक्टर्स मात्र शासकीय सेव��त सरकारला नको
#Justice4BHMS_Drs
@AjitPawarSpeaks असे का ?
@rajeshtope11 मेगा भरतीमध्ये होमिओपॅथी डॉ.ना घेण्यात यावे
राज्यसरकारने 2014 ला विधिमंडळात अधिसुचना पारीत करून होमिओपॅथी डॉक्टरांना 1 वर्षाचा फार्माकॉलॉजी कोर्स व अँलोपॅथीची परवानगी दिली
कोर्स ���त्तीर्ण होमिओपॅथी डॉ.ना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल नोंदणी देत नाही
@AmitV_Deshmukh नोंदणी कधी देणार?@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
न्याय द्या
देशातील 183 ��ोमिओपॅथी कॉलेज पैकी सर्वातजास्त 58 महाराष्ट्रात परिणामी देशातील सर्वातजास्त 75 K होमिओ Drs राज्यात
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
राज्यसरकार त्यांचे प्रश्न सोडवत नाही
@AmitV_Deshmukh
@rajeshtope11
आरोग्यव्यवस्थेत त्यांना स्थानच देत नाही
मग हे कॉलेज का स��रू आहेत?
कोवीड सेंटरमध्ये नोकरी मिळालेल्या बीएचएमएस डॉक्टरांना हेल्थ मिशन महाराष्ट्र यांनी काढून टाकले आहे होमिओपॅथी डॉ.चा @CMOMaharashtra ��ाज्य सरकार @rajeshtope11 आरोग्यमंत्री,आयुष संचालक,हेल्थ मिशन वारंवार अवहेलना करत आहे.पुरोगामी महाराष्ट्र कोरोनाच्या काळातसुद्धा राजकारण करत आहे
@ShantanuWai मल्टीनेशनल फार्मालॉबी व काही स्वार्थी संघटन���नी सोडलेला पिल्लू आहे .होमीओपैथीक तज्ञ मंडळींनी सर्व पुरावे गोळा करुन मुद्दाची लढाई मुद्दानेच लढावी .
गेल्या 300 वर्षाच्या इतिहासात आलेल्या Epidemic मधे होमिओपैथीने उल्लेखनीय योगदान दिले आहे .परंतु अर्थकरणांमुळे दखल घेतली जात नाही .
देशात सर्वाधिक 75 हजार BHMS CCMP होमिओपॅथी डॉक्टर्स महाराष्ट्रात आहेत पैकी एकालाही परमनंट सरकारी नौकरी नाही.
@OfficeofUT@AjitPawarSpeaks@rajeshtope11@AmitV_Deshmukh
कोरोनाच्या आपत्कालीन महामारी मध्येतरी जनतेच्या जीवन रक्षणांसाठी तरी होमिओपॅथी डॉक्टरांना नोकऱ्या देणार काय ?
सुनिए राजीव ध्यानी को: 56 इंच का सिस्टम खरीदा था लेकिन 14 इंच का ही निकला। इसमें सिर्फ पुरानी फाइलें ही खुलती हैं, नया सॉफ्टवेयर लोड ही नहीं होता। यह टिका हुआ है मीडिया मैनेजमेंट पर। जहां मीडिया मैनेजमेंट हटा, वहां इधर या उधर ��िर जाता है। यानी मीडिया ही इसकी रीड की हड्डी है।
...परंतू #BharatBiotech ची लस पूर्णतः स्वदेशी असून संशोधनासाठी निधी सरकारने उपलब्ध करून दिला, अशी स्थिती असतानाही 'भारत बायोटेक'ची लस महाग का? अस�� प्रश्न पडतो.
https://t.co/gljAa8PyYi