Medical Officer, Lawyer, Forensic Advisor, Ex. Prof. Surgery, Marketing Manager @G. R. Production, Researcher @Elementary Physics...
BHMS LLB MBA DFSc....
@AsimSarode@mi_marathi123@PawarSpeaks भारताची एवढी लोकसंख्या असतांना बाहेर देशातील लोकांना घेणे म्हणजे मूर्खपणाचे ठरेल.
इंग्लंडमध्ये लोकांची कमतरता असल्यामुळे ते बाहेर देशातील लोकं घेतात.
@AsimSarode भारताची लोकसंख्या जास्त असल्याने बाहेर देशातील पंतप्रधान बनू शकत नाही. इंग्लंडमध्ये लोकांची कमतरता असल्यामुळे त्यांना बाहेर देशातील लोकं घ्यावे लागतात.
@OfficeofUT@mieknathshinde@Dev_Fadnavis कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी काही फरक पडत नाही.
फरक फक्त नेतेमंडळींना पडतो.
बाकी जनतेचा यात काही हितसंबंध नसते.
ठाकरे बनो, वा शिंदे बनो, वा फडणवीस
आम्हाला काय भेटणार आहे ?
हे सगळे राजकीय नेते असेच असतात.
@PMOIndia@narendramodi प्रधानमंत्री का भी कार्यकाल सिर्फ चार साल का होना चाहीए. जैसे 'अग्नीवीरों' का होगा.
एक बार प्रधानमंत्री बनने के बाद दोबारा नहीं बनना चाहीए.
प्रधानमंत्री की पेशंन बंद करना चाहीए.
@AsimSarode राजकीय नेते किंवा राजकीय पक्षांविरूद्ध मतं मांडल्यास राजद्रोहाचा गुन्हा लावणे हे हुकूमशाही आहे.
आतंकवाद पसरवणे, स्वदेशाची हेरगिरी करणे, स्वदेशाच्या संरक्षणास धोका पोहचविणे... अशांसाठी राजद्रोहाचा गुन्हा लावावा.
@meNeeleshNRane राजकीय पक्ष किंवा राजकीय नेत्यांविरूद्ध काही बोलले, आंदोलने केली तर सरकार राजद्रोहाचा गुन्हा लावतो म्हणजे ही हुकूमशाही आहे.
राजद्रोहाचा गुन्हा फक्त आतंकवाद्यांसाठी किंवा स्वदेशाची हेरगिरी करत असेल तरच लावावा.
@rajeshtope11 महाराष्ट्रात होमिओपॅथीला राजाश्रय देणारे छत्रपती शाहू महाराज हे पहिले राजे होते.
म्हणून, तुम्ही सुद्धा प्रत्येक शासकीय रुग्णालयात होमिओपॅथीचा स्वतंत्र विभाग काढून होमिओपॅथीक मेडिकल आफीसर्सची भरती करा.
हीच खरी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.
@MSEDCL गावोगावी, वार्डावार्डात सौरऊर्जा प्रकल्प उभारा.
घरगुती वीजेची गरज सौरऊर्जेतून पूर्ण करा.
फक्त कारखान्यांसाठी पावर स्टेशनमधून वीज पुरवा. कोळशाची बचत करा जेणेकरून तो येणाऱ्या वर्षांत कामात येईल.
@rajeshtope11@PawarSpeaks होमिओपॅथीक डॉक्टरांची भरती कधी करणार आहात ?
तुम्ही इंजिनिअरिंग पदवीधर असूनही तुम्हाला आरोग्य खाते दिले जाते, ही खेदाची बाब आहे.
आरोग्य खाते सांभाळता येत नसेल तर राजीनामा दया.