Executive Director of Reliance Industries, Anant Ambani, offered his hair at Tirupati Balaji in keeping with a centuries-old tradition of devotion.
A reminder that no matter how much the world changes, faith and one’s roots continue to endure.
आयपीएलच्या सामन्यात महाराष्ट्र दिनाची झलक; जयपूरचे स्टेडियम ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी दणाणले*
पेशवे पेहराव, मावळ्यांचा वेश आणि पारंपरिक नऊवारी साडीने वेधले प्रेक्षकांचे लक्ष*
Nita M. Ambani, in a chat with @TIME CEO Jessica Sibley at the #TIME100 Summit in New York, shares what it takes to create institutions of enduring excellence—where purpose, empathy, and lived experience shape every vision. #NitaAmbani#LeadershipLens#RelianceAtTIME100#TIME100
वनताराने जगातील पहिल्या वन्यजीव आणि पशुवैद्यक जागतिक विद्यापीठाची स्थापना केली
हे विशिष्ट हेतूंसाठी निर्माण केलेले आधुनिक काळातील गुरुकुल होणार असून वन्यजीव आणि पशुवैद्यक शिक्षण या क्षेत्रात देशाला जगात प्रमुख स्थान मिळावे हा यामागील हेतू आहे.
Nita Ambani recently visited the Maa Kamakhya Temple in Guwahati to offer her prayers. She was seen wearing an elegant rani pink suit, reflecting both grace and devotion, as she participated in the temple rituals.
@Bajaj_Finance हे एकदम बकवास कंपनी आहे. माझ्या खात्यात आवश्यक बॅलन्स असतानाही EMI फेल झाला दोन वेळेस आणि आता मला बाऊन्स चार्जेस लावले आहेत. हे लुटायचे काम करत आहेत. मी माझी बँक आणि GPay सोबत बोललो, त्यांचा काहीही प्रॉब्लेम नाही. @abpmajhatv@lokmat@LoksattaLive@TV9Marathi
@Bajaj_Finance ही सगळ्यात नालायक कंपनी आहे. माझ्या खात्यात आवश्यक पैसे असतानाही दोन वेळा EMI फेल झाला. याबाबत मी बँक आणि GPay सोबत बोललो. त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता, बजाजचा प्रॉब्लेम असतानाही त्यांनी मला बाऊन्स चार्जेस लावले आहेत. असे किती लोकांना लुटत असतील?
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला