@abpmajhatv@Pankajamunde सरपंच साठी न्याय मागायचा होता की मंत्रिपद देवू नका यासाठी होता आणि ताई का नाही आल्या याच उत्तर तुम्हाला पण माहित आहे धसकट .... प्रत्येक गोष्ट जातीवर घेवुन जात आहेस ....
@SakalMarathaP अरे लाळ चटया, कोनालापण हा व्हिडिओ पाहून समजेल पाय पकडण्याच नाटक करत आहेत आणि पालक मंत्री निवेदेन स्वीकारला तरी अक्षदा नाही ना दिल्या हातात .# बाप्पाच्या गप्पा#
@Hansraj17251855 काय सुंदर विचार मांडले आहेत ना ,ओबीसी मध्ये समावेश केला म्हणजे शुल्क माफ होते हे संशोधन कोणी केलं? ओबीसी मध्ये ५०% शुल्क माफ असते . मुलींसाठी पदवी पर्यंत शैक्षणिक शुल्क माफ केला आहे तरी का असा खोटा प्रचार करत आहेत.यापूर्वी 10%EWS मधून खरे गोरगरीब मराठा मुले यांना शुल्क माफी होती.
@yogi_9696 उद्योगधंदे विकास खुप झालं आहे ना मराठवाड्यात मग आता काय करावं म्हणून रिकामटेकडे कामं चालु आहेत .... कृपा पवार साहेबांच्या एजेंट विनोद ची .......