From Great Nicobar to Arunachal hydropower and now Karjat’s Pumped Storage Project, a clear pattern of weaponizing ecology to stall strategic infrastructure is emerging.
Karjat is critical for grid stability—saving 19.7B litres of water and cutting 4.6M tonnes of coal.
It sits ~20 km outside Bhimashankar Sanctuary and its ESZ, with 90,000 trees to be planted across 253 hectares.
Environmental scrutiny is vital, but calculated paralysis cannot hold India’s energy security hostage.
Maharashtra CM Devendra Fadnavis is steering the state toward clean progress.
कर्जत पंप स्टोरेज प्रकल्प हा पर्यावरणाला पूरक असाच प्रकल्प*
काय आहे वस्तुस्थिती?
- हा गुजरातचा प्रकल्प नाही, तो महाराष्ट्राचा आहे. या प्रकल्पामुळे गुंतवणूक महाराष्ट्रात, रोजगार महाराष्ट्रात आणि निर्माण होणारी वीज सुद्धा महाराष्ट्रातच!
- यातून 12,000 मेगावॉट वीज महाराष्ट्राला मिळेल. 30,000 कोटींची गुंतवणूक यातून येणार आहे.
- हा कोळशावर आधारित प्रकल्प नाही तर सौर ऊर्जा आधारित, त्यामुळे पर्यावरणाला नुकसान करणारा नाही तर पर्यावरणाला पूरक
- पंप स्टोरेज प्रकल्प असल्याने याचे स्थान निश्चित असते. तो अन्यत्र करता येत नाही.
- या प्रकल्पाला 233 हेक्टर जमीन लागणार असल्याने पर्यायी वृक्षारोपणसाठी कंपनीने वन विभागाला आधीच 253 हेक्टर जमीन सुपूर्द केली आहे. त्यानंतरच वन विभागाने परवानगी दिली.
- शिवाय परवानगीसाठी 18 महिन्यांची संपूर्ण वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सर्व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी संपूर्ण पर्यावरणीय अभ्यासानंतर प्राप्त झाल्या आहेत.
- हा प्रकल्प सैदोनगर रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किमी दूर आहे. सर्व प्रकल्प घटक अभयारण्याच्या सीमेबाहेर आणि इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) बाहेर आहेत. त्यामुळे अभयारण्यात कोणतीही झाडे तोडणे किंवा काम चालू नाही.
- हा प्रकल्प भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरापासून सुमारे 20 किमी दूर आहे. मंदिराजवळ कोणतेही प्रकल्प काम प्रस्तावित नाही.
- या प्रकल्पामुळे पीक तासांमध्ये स्वच्छ वीज मिळेल. इतकी वीज तयार करण्यासाठी वर्षाला सुमारे 4.6 दशलक्ष टन कोळशाचे ज्वलन टाळले जाणार आहे.
- वर्षाला 40 लाख वाहनांमुळे जितके कार्बन उत्सर्जन होते, तितके या प्रकल्पाने टळणार आहे.
- याच प्रकल्प क्षेत्रात टॉरेंट कंपनी 60,000 झाडे लावणार असून वन विभाग 30,000 झाडे लावणार आहेत.
- पाणी आणि जमीन वाचवली: वर्षाला सुमारे 19.7 अब्ज लिटर कूलिंग वॉटर, जे 4 लाख लोकांसाठी पुरेसे आहे ते यात वाचवण्यात आले. इतक्या क्षमतेच्या प्रकल्पात वर्षाला सुमारे 1.6 दशलक्ष टन फ्लाय अॅश आणि 40-50 हेक्टर नवीन ओपन-कास्ट मायनिंग होते. ते या पंप स्टोरेज प्रकल्पामुळे टाळले गेले आहे.
श्री मल्लिकार्जुन खड़गे जी, ऐसी घटिया भाषा कांग्रेस के नैतिक और वैचारिक पतन की पराकाष्ठा है।
कांग्रेस की समस्या सिर्फ मोदी जी से नहीं है। उसकी असली समस्या उस आम भारतीय से है, जिसने वंशवाद का सिंहासन हिलाकर एक साधारण परिवार के बेटे को देश का प्रधानमंत्री बनाया।
यही सच कांग्रेस का दरबारी अहंकार आज तक स्वीकार नहीं कर पाया है।
श्री खड़गे जी, देश का आम नागरिक अपने वोट की ताकत भी जानता है और अपना भविष्य भी। उसे पूर्ण विश्वास है कि आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के नेतृत्व में भारत विकसित राष्ट्र बनने की दिशा में आगे बढ़ रहा है।
याद रखिए, आदरणीय प्रधानमंत्री जी के परिवार पर अभद्र टिप्पणी करना राजनीतिक साहस नहीं, वैचारिक दरिद्रता है।
अहंकार और हताशा में डूबी कांग्रेस ने एक बार फिर राजनीति की मर्यादा तार-तार कर दी है। कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी द्वारा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के स्वर्गीय पिता जी के संदर्भ में की गई टिप्पणी अत्यंत निंदनीय है।
वैचारिक मतभेद लोकतंत्र का हिस्सा हैं, लेकिन भाषा और आचरण की मर्यादा बनाए रखना आवश्यक है।
खड़गे जी को इस अमर्यादित टिप्पणी के लिए देश से तत्काल माफ़ी माँगनी चाहिए।
जो नल्ले होते हैं और किसी भी प्रकार की प्रतिभा नहीं होती पर माता-पिता ‘बड़े लोग’ हों, तो आप ‘फोटोग्राफर’ बन जाते हैं। आपको इंगेज रखने हेतु, या आपको यह फील देने हेतु कि यह भी एक काम है, आपके लिए ‘प्रदर्शनी’ लगवाई जाती है।
प्रस्तुत प्रतिभावान लड़के का नाम है ‘रेहान राजीव गाँधी’।
A statesman. A strategist. A patriot at heart.
...And a nightmare for anti-India forces. He is Home Minister Shri Amit Shah.
The BJP family wishes him a very happy birthday.
#HBDayAmitShah
दिल्लीत झुरळाळांच्या आंदोलनात मोदी मोदी चे नारे 🔥🚩
भारताला बांगलादेश बनवू आणि रक्तपात केल्याशिवाय क्रांती घडणार नाही अस म्हणणाऱ्यांनो नीट पाहा जनता रस्त्यावर आली तर तुमचा निकाल लावल्याशिवाय शांत बसणार नाही.
पाचशे वर्षांपासून ज्याची अनेक पिढ्या वाट पाहून देवाघरी गेल्या..
त्या प्रत्यक्ष अयोध्येतील राम मंदिराचे काल दर्शन घेतले..
एकदम अद्भुत...अप्रतिम..
अतिशय भव्य...जे आपल्याला फोटोत जाणवणार नाही..इतके विशाल..
अतिशय सुंदर कलाकुसर..अतिशय स्वच्छ..
पण..तेवढीच मोठी सुरक्षा..त्यामुळे मोबाईल घड्याळे प्रतिबंधित...आतील फोटो निघणे अशक्य....
कसला तो देणगी घोटाळा आणि काय?
तिथे कुणालाही त्याचे पडलेले नाही...
ज्यांच्यावर विश्वास ठेवला असे कर्मचारी काही करतात मग मंदिराला दोष का असा आविर्भाव...
एकच घोषणा असते...जय श्रीराम!!!