BJP सांसद सुधांशु त्रिवेदी ने बकरीद के मुद्दे पर AIMIM प्रवक्ता वारिस पठान को घेरा साथ ही बोले "जब अखिलेश जी ने रामचरित मानस का उल्लेख किया तो मुझे लगा वक्त कैसे..."
इस पर क्या बोले SP प्रवक्ता सुनील सिंह यादव?
1. Omkareshwar Jyotirlinga is one of the 12 sacred Jyotirlingas dedicated to Bhagwan Shiva.
2. It is located on Mandhata Island in the holy Narmada River of Madhya Pradesh.
3. The island naturally resembles the sacred symbol “Om” (ॐ), making the place spiritually unique and highly revered.
4. The temple is surrounded by the peaceful flow of the Narmada River, creating a calm and divine atmosphere.
5. Ancient temples, beautiful ghats, and traditional architecture add to the spiritual charm of the place.
6. The evening aarti and devotional chants fill the surroundings with deep faith and positive energy.
7. Devotees visiting this holy site often experience peace, devotion, and spiritual bliss.
Har Har Mahadev 🙏
भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठ एवं JJ Plus Hospitals, छत्रपति संभाजीनगर के संयुक्त तत्वावधान में
निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर का सफल आयोजन
इस निःशुल्क हृदयरोग जाँच शिबिर में 425 नागरिकों की स्वास्थ्य जाँच की गई।
शिविर में सभी आगंतुकों के लिए अल्पाहार की भी व्यवस्था की गई थी।
मुख्य अतिथि भागवत कराड जी (माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, भारत सरकार खासदार)
प्रकल्प प्रमुख:
निलेश अग्रवाल (मित्तल)
सौ. विद्या शर्मा
हरिओम राठोड
स्थान:
JJ Plus Hospitals, जिला न्यायालय के सामने, जालना रोड, छत्रपति संभाजीनगर
इस शिविर के माध्यम से नागरिकों में हृदय स्वास्थ्य के प्रति जागरूकता बढ़ाने का सफल प्रयास किया गया।
JJ Plus Hospitals जनस्वास्थ्य सेवा के प्रति सदैव प्रतिबद्ध है।
#FreeHealthCamp #HeartCheckupCamp #JJPlusHospitals #HealthcareForAll #CommunityHealth #ChhatrapatiSambhajinagar
रामायणाचार्य कमलेश जी वर्मा यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय सुंदरकांड पाठ या पावन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा सौभाग्य लाभला.
तसेच कुणाल नितीन मराठे (प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य) यांचीही स्नेहभेट झाली.
नायलॉन मांजा हद्दपार करूया – पारंपरिक व सुरक्षित पतंगोत्सव साजरा करूया
नायलॉन मांजा किती घातक?
तो दिसतही नाही… पण हात, मान, चेहरा खोलवर जखमी करतो.
क्षणात अपंगत्व, कधीकधी मृत्यूही!
निरपराध पक्षी, प्राणी आणि पर्यावरणाचा घोर शत्रू.
आपण काय करू शकतो?
जीवापेक्षा कोणताही सण मोठा नाही.
नायलॉन मांजा न वापरणे आणि न विकणे—हीच पहिली जबाबदारी.
मुलांना, मित्रांना व परिसरातील लोकांना याबद्दल जागरूक करा.
पारंपरिक, सुरक्षित मांजा वापरा आणि सणाचा आनंद सुरक्षितपणे साजरा करा.
जिवाचे रक्षण—आपली जबाबदारी.
कुबेर लॉन्स, छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या. चि. सौ. कां. वैशाली (सौ. सुनील सिंह उत्तमसिंग बैनाडे यांच्या कन्या)
आणि चि. करण (श्री. ईश्वरसिंग भगवाणसिंग चुंगडे यांचे सुपुत्र) यांच्या शुभविवाह सोहळ्यात उपस्थित राहून नवदाम्पत्यास व राजपूत परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम प्रेम, आनंद आणि कुटुंबीयांच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या चि. सौ. कां. वैशाली एवं चि. करण यांच्या शुभविवाह सोहळ्यात उपस्थित राहून समृद्धी लॉन्स नवदाम्पत्यास व समस्त राजपूत परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम प्रेम, आनंद आणि कुटुंबीयांच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महापरिनिर्वाण दिन
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.
समता, न्याय आणि मानवाधिकारांच्या मूल्यांवर आधारित त्यांचा विचार आजही समाजाला दिशा देतो.
बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आणि कार्य हे प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन आहे.
#MahaparinirvanDin #DrBabasahebAmbedkar #Babasaheb #AmbedkarJayanti
#SocialJustice #EqualityForAll #IndianConstitution #जयभीम #भिमस्मृती
स्मृति शेष सुखदेव सिंह गोगामेड़ी जी
(संस्थापक एवं पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भारत)
की पुण्यतिथि पर समाजसेवा के संकल्प को नया बल
आज श्री रेणुका माता गौशाला, हदस पिंपलगांव, ता. वैजापुर, जिला छत्रपति संभाजीनगर
में एक विशेष गौ-सेवा कार्यक्रम आयोजित किया गया।
इस उपक्रम में सहयोगियों के साथ सहभाग लेते हुए
गौवंश के लिए अन्न, गुड़ एवं हरा चारा दान कर
करुणा, संवेदना और संरक्षण का संदेश दिया गया।
गौ-सेवा के महत्व को रेखांकित करते हुए यह संकल्प व्यक्त किया गया कि—
“गौ-सेवा केवल परंपरा नहीं, बल्कि मानवता, धर्म और संस्कृति का आधार स्तंभ है।
संकल्प है कि— समाज, संस्कृति और सेवाभाव को सदैव सर्वोपरि रखते हुए आगे बढ़ते रहेंगे।”
यह उपक्रम समाज में
एकता, सेवा भावना, मूल्य-संवर्धन और संस्कृति संरक्षण
को नवीन ऊर्जा देने वाला सिद्ध हुआ।
जय गौ माता
जय करणी सेना
जय भारत
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, भारत के संस्थापक व पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष
स्मृति शेष सुखदेव सिंह गोगामेड़ी जी की पुण्यतिथि पर कोटि-कोटि नमन।
आज गोगामेड़ी जी को श्रद्धांजलि अर्पित करते हुए एक ही भावना मनात उठते—
“गोगामेड़ी जी ने समाज को शक्ति, संस्कार और सेवा—
इन तीनों का अद्भुत संगम दिलाया।
उनका सपना था— एकजुट, सशक्त और संवेदनशील समाज का निर्माण।”
इसी प्रेरणा को हृदयात धारण करत,
JJ Plus Hospital द्वारा 5 दिसंबर 2025 से 5 जनवरी 2026 पर्यंत
निःशुल्क स्वास्थ्य शिविर आयोजित किया जा रहा आहे,
जिसमें—
अनेक निःशुल्क ऑपरेशन
विशेषज्ञ डॉक्टर परामर्श
स्वास्थ्य परीक्षण
विविध जनसेवाएँ
पूरी तरह मुफ्त उपलब्ध कराई जाएँगी।
साथ ही समाज संगठन को अधिक मजबूत व सशक्त बनाने हेतु
महाराष्ट्र प्रदेश में विभिन्न बैठकें, युवा उपक्रम तथा संगठन विस्तार कार्यक्रम आयोजित किए जाएँगे—
ताकि गोगामेड़ी जी के सपनों का
एकजुट, सशक्त और सेवा-समर्पित समाज साकार हो सके।
आज उनकी पुण्यतिथि पर संकल्प—
सेवा, साहस और संगठित शक्ति के साथ
समाज व राष्ट्र के उत्थान हेतु निरंतर कार्य करेंगे।
गोगामेड़ी जी अमर रहें।
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना
संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष
स्मृति शेष सुखदेव सिंह गोगामेडी जी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त
अत्यंत विनम्र श्रद्धांजली.
त्यांचे धैर्य, नेतृत्व आणि समाजसेवेची अविरत भावना नेहमीच प्रेरणा देत राहील.
समाजहित आणि आत्मसम्मानासाठी त्यांनी केलेले कार्य
सदैव स्मरणात राहील.
कोटि-कोटि नमन… 🙏
#SukhdevSinghGogamedi #RajputKarniSena #Punyatithi #Tribute #Respect
अद्भुत साहस… अभेद्य शक्ती!
भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने आपल्या समुद्रसीमेचे रात्रंदिवस संरक्षण करणाऱ्या, अद्वितीय साहस आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या नौदलाच्या वीरांना मनःपूर्वक सलाम!
त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेच्या बळावर भारतीय नौदल जगात अभेद्य शक्ती म्हणून उभे आहे.
आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी सतत सज्ज राहणाऱ्या प्रत्येक नौसैनिकाला कृतज्ञता व अभिवादन!
#भारतीयनौदलदिन #IndianNavyDay #NavyHeroes #NationFirst #ProudOfIndianNavy
भारतीय हॉकीचे महान जादूगार, पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
जगभर भारतीय हॉकीचा मान उंचावणाऱ्या या अद्वितीय प्रतिभावंत खेळाडूंच्या समर्पण, शिस्त आणि अप्रतिम कौशल्याला आज आम्ही कृतज्ञतेने नमन करतो.
हॉकीला “जादू” बनवणारा हा खरा खेळाडू आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रेरणा बनून जिवंत आहे.
#मेजरध्यानचंद #पुण्यतिथी #IndianHockey #HockeyWizard #Tribute
जागतिक अपंग सहाय्यता दिन
सहानुभूती नव्हे… विश्वास दाखवा!
चला, अपंगत्वाकडे कमजोरी म्हणून नव्हे तर क्षमतांच्या नव्या दृष्टीने पाहूया.
प्रोत्साहन, समर्थन आणि समान संधी मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती असामान्य कार्य करू शकते.
या दिवसाचे औचित्य साधून समावेशक आणि संवेदनशील समाज घडवण्याची प्रतिज्ञा करूया.
#जागतिकअपंगसहाय्यतादिन #विश्वासदाखवा #InclusionForAll #AbilityNotDisability
जागतिक एड्स निर्मूलन दिन
चला निर्धार करूया… एड्समुक्त भारत घडवूया!
आज जागतिक एड्स निर्मूलन दिनाच्या निमित्ताने, एचआयव्ही/एड्सविषयी जागरूकता वाढवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
सुरक्षित आरोग्य, योग्य माहिती आणि संवेदनशील समाजामुळेच आपण एड्सविरुद्धची लढाई जिंकू शकतो.
जागरूक राहूया • सुरक्षित राहूया • एड्समुक्त भारताच्या दिशेने पाऊल टाकूया!
#जागतिकएड्सदिन #AIDSAwareness #एड्समुक्तभारत #HealthAwareness #StaySafe #WorldAIDSDay