भाजपला जेन-झी सोबत संवाद साधता येत नाही, त्यांना हाताळता येत नाही. जेन-झी चा रोष चुकीच्या गोष्टींविरोधात आहे. त्यांच्यात कशी फूट पाडता येईल, यासाठी "रिझर्वेशन हटाव" आंदोलनाची खेळी सुरू करण्यात आली आहे.
"रिझर्वेशन हटाव" आंदोलनासारख्या चर्चा वारंवार समोर का येतात? कारण मुळात इथल्या व्यवस्थेची मानसिकता आरक्षण नसले पाहिजे अशी आहे. खोलपर्यंत जातीवाद रुजलेला आहे.
समतेने जगणारे लोक हक्क, अधिकार आणि शिक्षणाच्या माध्यमातून व्यवस्थेत येऊ पाहत आहेत, त्याला यांचा विरोध आहे. याला जबाबदार केवळ आताचे सत्ताधारीच नव्हे, तर 1990-91 मध्ये खासगीकरण आणणारा तत्कालीन काँग्रेस पक्षही तेवढाच जबाबदार आहे.
खासगीकरणामुळे नोकऱ्यांमधील आरक्षण संपुष्टात येऊ लागले. भाजपने पुढे तेच धोरण सुरू ठेवले. एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हे सुरू आहे. आता जी आरक्षणविरोधी आंदोलने उभी राहत आहेत, त्यांना फूस देऊन समाजात दुभंग निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
भारतीय समाज आजारी आहे जातीच्या मनोरुग्णतेने पिछाडलेला मनोरोग समाजातून जात नाही, तोपर्यंत एक औषधे म्हणून मलमपट्टी लावलेले जे आरक्षणाचे शस्त्र-अस्त्र आहे त्याला काढता येणार नाही. नाहीतर समाज संपून जाईल जसे आपण पूर्वी पारतंत्र्यात होतो पुन्हा पारतंत्र्यात जाऊ आरक्षणाने समाजात समता आली सर्वांनी संधी दिली.
: सिद्धार्थ मोकळे
राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
#Reservation #आरक्षण
यंगर जेनरेशन का जो संगठन बना, उसने धर्म और जाति के पुराने एजेंडे को चुनौती देने का नया रास्ता दिखाया। हम भी लंबे समय से ऐसे ही एक रास्ते की तलाश कर रहे थे।
- @Prksh_Ambedkar
हे देशव्यापी आंदोलन आता थांबणार नाही, उद्याच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे.
Charlie Munger and Warren Buffett on Ethanol blending in Petrol:
“Ethanol blending is a very stupid way to try and solve an energy problem.”
“It takes more fossil fuel energy to create ethanol than you can get out of ethanol you’ve created.”
- Charlie Munger. 2006.
JIO STUDIOS - NAGRAJ MANJULE JOIN HANDS: MARATHI SPORTS BIOPIC 'KHASHABA' TEASER OUT NOW – 1 JAN 2027 RELEASE... Teaser of the much-awaited sports biopic #Khashaba, which first premiered in cinemas to an overwhelming audience response, is now LIVE digitally.
Set for a worldwide theatrical release on 1 Jan 2027, #Khashaba chronicles the extraordinary story of wrestler #KhashabaDadasahebJadhav, the first athlete from independent India to win an individual medal in the Olympics.
#JioStudios, the powerhouse behind recent historic blockbusters like the #Dhurandhar duology and #RajaShivaji, has joined hands with National Award-winning filmmaker #NagrajManjule, the visionary behind the acclaimed masterpiece #Fandry and the path-breaking phenomenon #Sairat.
A new actor has been handpicked to portray the legendary wrestler, whose identity will be unveiled soon.
The ensemble cast includes #JitendraJoshi, #MaheshManjrekar, #GirishKulkarni, #VaibhavMangale, #ChhayaKadam, and #GargeeKulkarni.
Presented by #JioStudios and #AatpatProductions, #Khashaba is produced by #JyotiDeshpande and #GargeeKulkarni, directed by #NagrajManjule, with music composed by #AjayAtul.
ॲनिमल
शुक्रवार १९ जून दु. ४:०० वा श्री शिवाजी मंदिर, दादर
शनिवार २० जून रात्री ८.३० वा गडकरी रंगायतन, ठाणे
रविवार २१ जून रात्री ८:३० वा. पनवेल
शुक्रवार २६ जून दु.४:०० वा प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली
शनिवार २७ जून दु. ४:३० वा आचार्य अत्रे, कल्याण
https://t.co/TPhrfmaz0d
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आज चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
#BhimJayanti
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
अरे, पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
माया भीमानं, माया बापान
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
साभार - कोकण कन्या बँड
Just empty hype and no substance! Budget for only the rich!
This is how I would describe the #UnionBudget2026!
The Union Budget 2026 lacks any transformative policy changes.
• The Finance Minister engaged in empty words and didn’t relay allocations or benefits to SC, ST and OBC policies.
• There is no tax cut or price relief for the middle-class.
• No legal backing for MSP or anything significant for the farmers.
• Concerns over weak capital inflows and depreciating rupee were not addressed.
• Non-BJP states such as West Bengal, Tamil Nadu, Kerala and Karnataka were largely ignored and not fairly awarded.
The return of the sacred Piprahwa relics associated with Bhagwan Buddha after over a century is a moment of pride, reverence and cultural connect. Here are the highlights from today’s programme.
सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत सुर्यपूत्र यशवंत तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांनी खंबीरपणे आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व केले. महासुर्याचा 'सुर्यपूत्र' म्हणून जगणे हे महाकठीण काम आहे. परंतु भैय्यासाहेबांनी ही जबाबदारी शेवटपर्यंत निभावली.
शारीरिक व्याधी, शत्रूंचा सामना करतच चैत्यभूमी निर्माण केली, बौद्धांच्या सवलतींसाठी मोठा लढा दिला. भारतीय बौद्ध महासभेचे कार्य पुढे नेणे असो की, बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशन करणे असो, एकाच वेळी ते विरोधक आणि स्वकियांशी लढत होते.
अनेक दुःख पचवूनही सतत लढणाऱ्या भैय्यासाहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
#भैय्यासाहेब_आंबेडकर
I, along with my brother Bhimrao Ambedkar and my wife Anjali Ambedkar, hoisted the Panchsheel flag at half-mast in honor of Babasaheb on his Mahaparinirvan Diwas, earlier today.
Vanchit Bahujan Aaghadi, Buddhist Society of India and Samata Sainik Dal paid our heartfelt tributes to Babasaheb through the singing of the national anthem and collective Buddhist chanting.
Jai Bhim!
पुणे के मुंढवा में महार वतन की 43 एकड़ ज़मीन, जिसकी कीमत ₹1800 करोड़ है, जिसे सरकार ने किराए पर ली थी।
उस पीड़ित दलित किसानो ने आज पुणे में मेरे घर पर मुलाकत की और पुरी बाते बताई।
ये ज़मीन अवैध तरीके से सिर्फ ₹300 करोड़ में उस कंपनी को बेच दी गई, जिसमें महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के बेटे पार्थ पवार की 99% हिस्सेदारी है!
इतना ही नहीं, ₹21 करोड़ की स्टॅम्प ड्यूटी भी माफ कर दी गई। बिना सरकार की मंज़ूरी और मिली-भगत से इतना बड़ा सौदा मुमकिन नहीं है।
यह दलितों, बहुजनों और वंचितों के हक़ पर ड़ाका है।
‘न खाऊँगा, न खाने दूँगा’ कहने वाले मोदी बताएं — क्या यही है आपकी “भ्रष्टाचार-मुक्त” सरकार है?
क्या यही है आपकी, “सबका साथ, सबका विकास” कि सरकार?
मैने आज पीड़ित दलित किसानो के मुलाकात में किसानो के साथ खड़े होने का आश्वासन दिया हे।
वंचित बहुजन आघाड़ी पीड़ित किसानों के साथ खड़ी है और मांग करती है की दोषियों पर कड़ी कानूनी कार्रवाई हो और महार वतन की ज़मीनें वापस ली जाएँ!
आज के समय जो लोग कहते है
where is casteism?? जातिवाद कहाँ है तो देखो लोग जातिवाद का content भी बनाते हैं और लोग ऐसी वीडियो को शेयर भी करते है..
आखिर कब भारत में जातिवाद खत्म होगा?
In an historic event, Vanchit Bahujan
Aghadi organised a protest at the RSS headquarters of Aurangabad. While the protest gathered an overwhelming response, this landmark event is the first in the history of independent India where someone has dared to protest and challenge RSS, right outside their gates.
During the protest, we had intended to peacefully go to the RSS office and hand them three gifts.
Firstly, a copy of the Constitution of India - to make RSS follow, respect and conduct their activities under the guidelines of the constitution.
Secondly, our national flag - to tell the RSS to start hoisting the national flag in all their offices and to stop the RSS from observing 15th August as a black day.
And lastly, the Maharashtra Public Trust Act - to help the RSS( an unregistered organisation) to register themselves under the Indian law.
However, before we could reach them, the RSS members fled, claiming the office was closed. In the end, Aurangabad’s DCP accepted the gifts on their behalf.
This once again proves that the RSS still harbors hatred toward the Indian Constitution and the national flag and does not believe in them.
Only the Ambedkarites have the power and more importantly the ‘political will’ to defeat the RSS. And we will do so whatever it takes ✊🏽