सत्याग्रहाच्या शस्त्राने अन्यायाविरुद्ध लढा देणारे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्थान महात्मा गांधी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#महात्मा_गांधी#Jayanti
कुशल संघटन कौशल्य, तत्त्वनिष्ठ नेतृत्व आणि सेवाभावी कार्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
@RaviDadaChavan
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा॥ 🌺
आपणास व आपल्या परिवारास श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
#श्रीगणेशचतुर्थी#गणेशोत्सव#गणपतीबाप्पामोरया#मंगलमूर्तीमोरया
शेतात अहोरात्र राबून मातीला सोनं बनवणारा बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आणि कष्टाचा साक्षीदार आहे.
या कष्टकरी सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत समस्त शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
#बैलपोळा#पोळा#शेतकरी#शेतकरीराजा
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर विचारवंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
शिक्षक दिन निमित्त सर्व शिक्षकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#TeachersDay#DrSarvepalliRadhakrishnan
शिरपूर,ता.बुलढाणा येथे श्री. सतीशभाऊ शेळके यांच्या वास्तुशांतीनिमित्त सदिच्छा भेट दिली..!
शेळके कुटुंबीयांशी आत्मीयतेने संवाद साधून नवीन वास्तूसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच शेळके परिवाराची सामाजिक व कौटुंबिक प्रगती निरंतर होत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा.!!
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी, ज्येष्ठ व लोकनेते, माजी अर्थ व महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा विधानपरिषद सदस्य मा. आ. श्री. एकनाथरावजी खडसे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!
@EknathGKhadse
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खाजगी सचिव, आदरणीय श्री. विद्याधरजी महाले साहेब यांना ४९ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
आपली उपस्थिती हीच या आनंदसोहळ्याची शोभा!
सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
@MLAShwetaMahale
‘राखी’ म्हणजे हा केवळ एक ‘धागा’ नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे, स्नेहाचे, विश्वासाचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधनाचा हा सण आहे.
रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#Rakshabandhan#रक्षाबंधन
माझे मार्गदर्शक,ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व डॉ.प्रा.श्री.सिताराम कानडजे सर यांच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वाढदिवसानिमित्त त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा योग आला.
#कानडजेसर#अमृतमहोत्सवी#वाढदिवस#drmadhusudansawale#buldhana_motala
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा महायुतीतील आमचे सहकारी श्री.संजयजी गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!
@sanjaygaikwad34
भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या, त्याग आणि संघर्षाची मूर्ती असलेल्या माता रमाबाई आंबेडकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!
त्यांचे संयम, कष्ट आणि बाबासाहेबांना दिलेली साथ ही समाजासाठी सदैव प्रेरणादायी राहील...!
#रमाबाईआंबेडकर#स्मृतिदिन