हमारी भाषा का लगभग 50% हिस्सा संस्कृत से आया है। हमारे बहुत से नाम संस्कृत के हैं।
मैंने अपना DNA टेस्ट करवाया और मुझे पता चला कि मुझमें भारतीय DNA है।
जब भी मैं कोई संगीत सुनता हूँ, खासकर भारतीय संगीत, तो मेरा शरीर अपने-आप थिरकने लगता है।
हमारी सभ्यता और संस्कृति पर भारतीय सभ्यता का गहरा प्रभाव है।
: प्रबोवो सुबिआंतो, इंडोनेशिया के राष्ट्रपति
वासुदेव बळवंत फडक्यांनी कुठलं स्फुल्लिंग चेतवलं,
चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याने सावरकरांच्या मनावर काय परिणाम झाला...
सावरकर हे वीर सावरकर म्हणून कसे घडले नक्की बघा 👇
#VeerSavarkar#वीरसावरकर
वासुदेव बळवंत फडक्यांनी कुठलं स्फुल्लिंग चेतवलं,
चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याने सावरकरांच्या मनावर काय परिणाम झाला...
सावरकर हे वीर सावरकर म्हणून कसे घडले नक्की बघा 👇
#VeerSavarkar#वीरसावरकर
@RajThackeray@mnsadhikrut@RajThackeray साहेब आपल्या व @mnsadhikrut च्या माध्यमातून तरी जनमानसात आणि युवकांच्या मनामनात सावरकरांचे विचार आणि देशभक्ती रुजेल व त्यासाठी येत्या काळात आपण एक प्रदीर्घ सामाजिक आंदोलन उभाराल अशी मी अशा व्यक्त करतो...
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
वंदे मातरम् !
भारत माता की जय !
@RajThackeray@mnsadhikrut आपण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बाबत अत्यंत परखड मत मांडून सर्वच राजकारण्यांच्या आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे.
त्याबद्दल मा. @RajThackeray साहेब यांचे मनःपूर्वक आभार! सावरकरांचे विचार नवयुवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही विनंती
@RajThackeray@mnsadhikrut परंतु तो कोणत्याच राजकारण्यांना रुचणार नाही कारण इतक्या निस्वार्थी थोर पुरुषाचा आदर्श घेणे म्हणजे स्वार्थाचा परित्याग करणे आणि हे कोणत्या राजनेत्याला जमेल?
त्यांनी कधी समाजातील मतभेद मानला नाही परंतु त्यांना एका विशिष्ट समाजाचे असल्याकारणाने जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात येते.
@RajThackeray@mnsadhikrut आजही स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी काही राजकीय नेते सावरकरांचा जाणीवपूर्वक अपमान करतात आणि बाकीचे राजकीय नेते स्वार्थासाठी त्यांच्याच गळ्यात गळे घालून फिरतात. काही नेत्यांनाही पटत नसले तरी ते मूग गिळून बसतात.
मा. @RajThackeray आपण कमीत कमी परखडपणे मत मांडण्याची प्रयत्न केलात.
@REAL___HINDUVT Very true
#skilldevlopment is the need of the coming Era. Without observation, practical work, it's just impossible.
Children are becoming lazy and expect sitting jobs only.
#Enterprunership is not just sitting in an AC Cabin. #Kinds should not be treated #labour but should work
@MORTHIndia मानवी मूल्यांच्या जोपासण्यासाठी आणि तरुणांना देखील विविध ठिकाणावरून मूल्य शिक्षण कसे देता येईल यावर करावा यासोबतच रस्त्या अपघात कसे टाळता येतील यावर करावा प्रत्येक गोष्टी पैशाने विकत घेतल्यासारखे शासनाने तरी वागू नये
@MORTHIndia मानवतावादी याची जपणूक आणि त्यांची वृद्धी करणे सोडून शासन सर्व गोष्टींना लालूच दाखवत आहे अशी लालूच दाखवणे यांचे अजून खच्चीकरण करण्यासारखे आहे पैसा खर्च करायचाच आहे तर शासनाने मूल्य शिक्षणावर करावा नवीन पिढीच्या भविष्यावर जडणघडणीवर करावा.