🔷राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या हस्ते आज (दि. ६ जून २०२६) करण्यात आले.
🔷या लोकार्पण सोहळ्यास स्थानिक आमदार श्रीमती विद्या ठाकूर, स्थानिक आमदार श्री. हारून खान, आमदार श्री. अमित साटम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी (सक्रे), पी दक्षिण प्रभाग समितीच्या अध्यक्षा श्रीमती श्रीकला पिल्ले, विधी समितीच्या अध्यक्षा श्रीमती दीक्षा कारकर, स्थानिक नगरसेवक श्री. संदीप पटेल, स्थानिक नगरसेवक श्री. जिशान मुलानी, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, नगरसेविका श्रीमती वर्षा टेंबवलकर, नगरसेवक श्री. विक्रम राजपूत, नगरसेवक श्री. हर्ष पटेल, नगरसेविका श्रीमती लक्ष्मी भाटिया, नगरसेविका श्रीमती सबा हारून खान यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर उप आयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. गिरीश निकम, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. श्रीमती भाग्यश्री कापसे, सहायक आयुक्त श्री. अनिरुद्ध कुलकर्णी, सहायक आयुक्त श्री चक्रपाणी अल्ले, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
🌉राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान स्वामी विवेकानंद मार्ग, गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला आहे. या विस्तारीत कामाचे लोकार्पण महापौर श्रीमती रितू तावडे आणि उपमहापौर श्री. संजय घाडी यांच्या शुभहस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज करण्यात आले.
🔹हा विस्तारित पूल आज सायंकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
🔹या विस्तारित पुलाची एकूण लांबी ७५० मीटर असून रुंदी १५.५० मीटर (२+२ मार्गिका) अशी आहे. .
🔹उड्डाणपुलाच्या विस्तारामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग (गोरेगाव पूर्व) ते रिलीफ रोड तसेच अंधेरी (पश्चिम) कडे जाणाऱ्या जोड रस्त्याला थेट जोडणी उपलब्ध होणार आहे.
🔹या प्रकल्पामुळे ३० मिनिटांचा प्रवास कालावधी कमी होऊन अंदाजे ५ मिनिटांपर्यत येणार आहे. तसेच, स्वामी विवेकानंद मार्ग व परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
#MyBMCUpdates
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
Happy birthday to you papa.
Thank you for building this resilience inside me.
When life gets hard, it feels like home.
Nothing can and nothing will shake the soldier in me.
Over the years I have learnt to see the opposite as well , and I know you have too.
The discovery of worthiness within , the simplicity of just being, the collapse of external validation.
Today I walk in balance , as do you.
Never complete , but no longer empty.
I would have never reached this place of equanimity, this place of wisdom, without first traversing the hard path.
Thank you for building that soldier in me.
For being the best teacher one could ask for.
.
I stand proud ( and strong) , cause I am your son .
I love you ❤️.
Some roles define you. Nayak was one of them❤️
First offered to Aamir & Shah Rukh, but I knew I had to live this character... and I'm grateful Shankar sir trusted me🙏
What a film. What a feeling.
Mohit, you’ve done it again!
There’s a rare kind of honesty in your storytelling—one that lingers, moves, and stays with you long after the credits roll.
Working with you on Malang, I’ve seen up close the heart you bring to every frame.
With Saiyaara, you’ve taken it to another level!
Development wins!
Good governance wins!
United we will soar even higher!
Heartfelt gratitude to my sisters and brothers of Maharashtra, especially the youth and women of the state, for a historic mandate to the NDA. This affection and warmth is unparalleled.
I assure the people that our Alliance will keep working for Maharashtra’s progress.
Jai Maharashtra!