कांदिवलीत बांधकामाचे नियम फक्त सामान्य नागरिकांसाठी आहेत का?
हनुमान नगर, कांदिवली पूर्व येथील या इमारतीच्या बांधकामाची व वाढीव संरचनेची BMC ने तातडीने पाहणी करून परवानग्यांची सत्यता तपासावी.
परवानगी नसल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित झाले पाहिजेत. बेकायदा बांधकामांना कोणाचा राजक��य/प्रशासकीय आशीर्वाद आहे?
@mybmc @mybmcWardRS कारवाई होणार की पुन्हा कागदोपत्री खानापूर्ती?
@SamtaNagarPS @mybmcWardRS @mybmc
🚨 कांदिवलीत बांधकाम/डिमोलिशनच���या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे!
DGS बिल्डरकडून लोकमान्य चाळ येथे घर पाडताना रस्त्यावर कोणतीही योग्य धूळ नियंत्रणाची व्यवस्था नाही. आवश्यक हिरवे जाळे/कव्हरिंग न लावता खुलेआम demolition सुरू असल्याने प्रचंड धूळ उडत असून ती थेट नागरिकांच्या घरात जात आहे.
प्रश्न सरळ आहे—बिल्डरला कोणाचा आशीर्वाद आहे? नियम सर्वांसाठी समान असताना संबंधित अधिकारी या प्रकाराकडे डोळेझाक का करत आहेत? @mybmc @mpcb_official यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करावी.
@mybmc @mpcb_official @mybmcWardRS @MTPHereToHelp @SamtaNagarPS
आमच्या हनुमान नगर कांदिवली पूर्व परिसरात एकनाथ हुंडारे हे माजी नगरसेवक असूनही त्यांच्या गाडीवर “नगरसेवक” असा स्टिकर लावून फिरत आहेत. हे नागरिकांची दिशाभूल करणारे आहे. कृपया याची चौकशी करून योग्य कारवाई करावी. @MumbaiPolice@MTPHereToHelp@mybmc@mybmcWardRS@SamtaNagarPS
कांदिवली (पूर्व), मुंबई येथे मदीना बेकरी ��ेतवन बुद्ध विहार येथे रात्री भट्टी चालवली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधी व आवाज होतो. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कृपया तात्काळ तपासणी करून योग्य कारवाई करावी.
@mpcb_official@mybmcWardRS@mybmc@CMOMaharashtra
कांदिवली (पूर्व), मुंबई येथे मदीना बेकरी जय भवानी चाळ मांगवाडा येथे रात्री भट्टी चालवली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूर, दुर्गंधी व आवाज होतो. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
कृपया तात्काळ तपासणी करूनयोग्�� कारवाई करावी
विषय: रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार.
आमच्या परिसरात जेतवन बुद्ध विहार मार्ग येथे स्टॉल लावले जात आहेत.
सदर बाब लक्षात घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत
@mybmcWardRS@mybmcWardRS@CMOMaharashtra
विषय: रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार.
आमच्या परिसरात जेतवन बुद्ध विहार मार्ग येथे स्टॉल लावले जात आहेत.
सदर बाब लक्षात घेऊन आपण संबंधित अधिकाऱ्यांना तपासणी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत
@mybmcWardRS
@mybmcWardRS@CMOMaharashtra
विषय: रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत धंद्यांवर कारवाई करण्याबाबत तक्रार.
आमच्या परिसरात जेतवन बुद्ध विहार मार्ग येथे स्टॉल लावले जात आहेत.
सदर बाब लक्षात घेऊन आपण संबंधित अधिक���ऱ्यांना तपासणी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत
@mybmcWardRS
युवासेना विभाग अध्यक्ष ऋत्विक दुबळे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! येणाऱ्या आयुष्यात आपल्याला सुख, समृद्धी, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो. संघटनेच्या कामांसाठी तुम्हाला अधिकाधिक कार्यशक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
#HappyBirthday#YuvaSena.
अस्सल मेजवानी म्हणजे Uncle's kitchen restaurant !
माझ्या संपूर्ण टिमसह काल मालाड येथील Uncle's kitchen restaurant मध्ये जेवणाचा आस्वाद घेतला. तिथली चव, वातावरण अनुभवून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही लहानपणी अनेकदा इथे यायचो. हे खूप जुने रेस्टॉरंट असून, दिवंगत जेरोम डिसोझा यांनी १९८७ मध्ये Uncle's kitchen ची स्थापना केली. यावेळी नवीन पिढीतील मालक रॉनीशी भेट झाली.
......
Relived childhood flavours!
Visited Uncle's Kitchen in Malad, one of the culinary landmarks of my childhood, with my team. The flavours are still as rich as they were in the late Jerome D’Souza’s time, who started this gem in 1987. Heartening to see his legacy carried forward by Ronny with the same passion.
@uncleskitchen
To express our gratitude to the Mumbai Police force for their unparalleled work in Covid situation, Shivtej Arogya Seva Santha provided Vitamin-C & Multivitamin Tablets to approx 3500 police personnel of Zone 11 & Zone 12.