विधानसभा मतदारसंघ तसे छोटे असतात आणि अगदी थोड्या फरकाने निकाल बदलू शकतो. राज्यातील निवडणूकांचा इतिहास बघता १००च्या आतील मत फरकाने आजवर १२ जण विजयी झाले आहेत तर १९७८ मध्ये जनता पक्षाचे निवृत्तीराव पवार नांदेडच्या हदगाव मधून अवघ्या सहा मतांनी जिंकले. कांटे की टक्कर असे वर्णन करता येईल अशा या लढती.
#MaharashtraElection2024
#Maharashtra #Politics #Election2024 #Assembly
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल कवी मा. दुर्गेशजी सोनार यांनी मा. पंतप्रधान @narendramodi जी आणि महायुतीचे आभार मानले. अनेक वर्षांपासून प्रलंबि�� असलेली मागणी उपमुख्यमंत्री@Dev_Fadnavis जी यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाली.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे अध्यापन क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, साहित्यिक आणि मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
#मराठीचा_महासन्मान
During the past few days, many people have called me complaining about crazy #MumbaiTraffic due to VIP movement & requesting us to take up the issue on our @lokmat platforms. RT if you agree.
#Mumbai#TrafficAlert@mieknathshinde
Every elections-Our digital teams start very early to bring you happenings of every minute & print teams stay late night to bring you the most in-depth analysis. They will work every bit to give you a 360 degree view. Hats off to every @lokmat Karyakarta! #AssemblyElections2022
#ग्रेटभेट
लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ, सर्वांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान असलेले मा. राजेंद्र दर्डा @RajendrajDarda सर अर्थात आदरणीय राजन बाबुजी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी त्यांना माझा 'मोरपीस आणि पिंपळपान'हा हायकू संग्रह भेट दिला. माझ्यासाठी हा क्षण अविस्मरणीय आहे. 🙏