नवीन वर्ष्याची सुरुवात मानगड श्रमदान मोहीम पासून...
एक संकल्पना... एक ध्यास...
गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देऊन करूया नववर्ष्याची सुरुवात
नववर्ष प्रारंभ
#मानगड_श्रमदान_मोहीम#दुर्गवीर_durgveer
ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा 🙏🏽
राज्यातील गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन करण्याकरीता मार्गदर्शन करण्यासाठी मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखाली गड संवर्धन समिती स्थापन करण्यात येत आली आहे या समितीमध्ये दुर्गवीर प्रतिष्ठानचे प्रमुख श्री. संतोष हसुरकर यांची नेमणूक झाली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन.🎊
हा आपला अनमोल ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी या मोहिमेत नक्की सहभाग घेऊन ह्या कार्यात आपला हातभार लावावा...
मोहिमेत सामील होण्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा 🙏🏽
एकनाथ अस्वले - 9930154333
विठ्ठल केंबळे - 8830292203
#सुरगड#दुर्गवीर_प्रतिष्ठान
सुरगड श्रमदान मोहीम🚩
२७/११/२२
गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सुरगड किल्ल्यावर दुर्गवीरचे काम सुरू आहे, अतिशय देखणा असलेला हा किल्ला अनेक वास्तू आपल्या उदरात ठेऊन आहे, त्याची अनुभूती आम्हाला काम करतांना नेहमीच जाणवते, याच गडावरील वास्तूंना उजेडात आणण्यासाठी दुर्गवीर झटत आहे,
देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कोकणीसर व श्री.मोघेसर,पर्यवेक्षक,सहकारी शिक्षक तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे प्रशांत डिंगणकर तसेच सर्व स्थानिक पदाधिकारी,सर्व दुर्गवीर उपस्थित होते.🙏🙏
दुर्गवीर प्रतिष्ठान
संगमेश्वर
किल्ले बांधणी बक्षिस वितरण सोहळा - देवरुख - संगमेश्वर
संगमेश्वर तालुकास्तरावर दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून
गेली दोन वर्षे दिवाळी निमित्ताने गडकिल्ले बांधणी स्पर्धा आयोजन केले जात आहे.यामागील मुख्य उद्देश गडकोटांची व त्यांच्या संवर्धनाची जनजागृती करणे.
श्री.संतोष हासुरकर यांनी दुर्गवीर संस्थेच्या आजवरील संस्थेच्या दुर्गसंवर्धन चळवळीबद्दल माहिती दिली व या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रशालेतील विद्यार्थी तसेच देवरूख परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
रायगड तख्त संरक्षक.
दुर्गवीरांचा मानाचा गड....#मानगड
गेली १४ वर्ष्यापासून #दुर्गवीर ह्या मानगड किल्ल्यावर सातत्याने #श्रमदान#संवर्धन मोहिमा राबवत आहेत, गडावरील अनेक अवशेष्यांना आज पर्यंत नवसंजीवनी देऊन उजेडात आणल्या आहेत
ह्याहीवेळी आपण ०६ नोव्हेंबर २०२२ ला मानगड किल्ल्यावर श्रमदान मोहीम आयोजित केली आहे, तरी आपणही ह्या मोहिमेत सहभागी होऊन ह्या मोहिमेचा एक भाग होऊ शकतात,
आम्ही आहोतच.... आपणही या....
#मानगड_श्रमदान_मोहीम#दुर्गवीर_durgveer
विजयोदुर्गोत्सव २०२२
आधी तोरण गडाला मग माझ्या घराला ...
गेले अनेकवर्षं दुर्गवीर मोठ्या उत्साहात गडकिल्ल्यावर मोठ्या उत्सवात दसरा साजरा करत आहोत ,गडाचे संवर्धन व्हावे,स्थानिक लोकांत जनजागृती व्हावी हाच प्रामाणिक हेतू ठेऊन आम्ही गडावर सण साजरे करत आलोय...
विजयोदुर्गोत्सव २०२२
आधी तोरण गडाला मग माझ्या घराला ...
गेले अनेकवर्षं दुर्गवीर मोठ्या उत्साहात गडकिल्ल्यावर मोठ्या उत्सवात दसरा साजरा करत आहोत ,गडाचे संवर्धन व्हावे,स्थानिक लोकांत जनजागृती व्हावी हाच प्रामाणिक हेतू ठेऊन आम्ही गडावर सण साजरे करत आलोय...