Top Tweets for #save_forts
#Save_Forts:खर्डा अहिल्यानगरयेथील ऐतिहासिक गडासमोर प्रसाधनगृह आणि खानावळ यांचे होणारेबांधकाम थांबवले!
श्रीशिवप्रतिष्ठानहिंदुस्थानचेधारकरी,शिवप्रेमीआणिग्रामस्थयांच्याएकत्रितविरोधाचापरिणाम!गड-दुर्गांचे संवर्धनआणिरक्षणकरणेतर दूरच,उलट त्यासमोरप्रसाधनगृहबांधणे,हा प्रशासनाचा हिंदुद्वेष

( स्वराज्य उभारणीत योगदान असणाऱ्या व अटकेपार झेंडे फडकविणाऱ्या मराठा सरदारांचे शस्त्र व इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन )
दिनांक २६ जुलै ते ३१ जुलै २०२३
प्रदर्शन वेळ : सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत
स्थळ : बालगंधर्व कलादालन,पुणे #sundayvibes #save_forts #गडकिल्ले_वाचवा
*मराठ्यांचे शस्त्रागार
पर्व २ रे
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩
बालगंधर्व कलादालन पुणे येथे सुरू
२६ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत 🙏🏻🚩
* #save_forts #गडकिल्ले_वाचवा #Maharashtra
मराठ्यांनी पोर्तुगीजा कडून जिंकलेला ठाण्यातील नागला किल्ला स्टोन क्रशर वाल्यानी पूर्णपणे तोडून दगड विकून खाल्ला...मोदी -शिंदे सरकार कामगिरी दमदार... पुरातत्व खात्यात तर सगळ्या रांxडा भरती केल्यात बुधवार पेठच्या #save_forts #गडकिल्ले_वाचवा #Thane #ठाणे

Revival Of Raigad Fort ✅
Together We Can and We will Do It
#SaveForts #SaveOurForts #Forts
#SaveForts_From_Encroachment
@SG_HJS @bhideguruji
#छत्रपती_शिवाजी_महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अनेक गडकोट बांधले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत या गडकोटांचा अमूल्य सहभाग आहे. पण आज त्यांची अवस्था दयनीय आहे.
ही स्थिती बदलण्यासाठी, #चलो_मुंबई
🚩गड दुर्ग रक्षण महामोर्चा
#SaveForts_From_Encroachment
#Save_Forts

#save_Forts from Enchrochment
#SaveForts_From_Encroachment
Be ready to participate in this historical and non-stopping movement.
#save_forts #Revolutionary @HJSMumbai
I request all to show your presence in maximum numbers and demand to retrieve our forts in original form.

@ssp2023 पोलीस, प्रशासन, पुरातत्व विभाग आणि राजकीय नेते यांनी दुर्लक्ष केल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील गड-दुर्गांवरील अवैध बांधकामे वाढत आहेत.
#Save_Forts
#SaveForts_From_Encroachment
These forts inspire the present generation. But due to lack of proper care, they are getting damaged. There is a fear that this historical heritage of ours will be destroyed in coming times.
#ChatrapatiShivajiMaharaj
#History
#Save_Forts
#SaveForts_From_Encroachment

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांच्या सर्व मावळ्यांनी मोर्च्यात सहभागी व्हा ! - सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणालराजे मालुसरे
#Save_Forts

गड-दुर्ग रक्षा महामोर्चा
चलो मुंबई
3 मार्च 23
#Save_Forts

#दुर्गवीर_प्रतिष्ठान किल्ले सामानगड महादरवाजा श्रमदान मोहीम 25 डिसेंम्बर 2022
#गडकिल्ले_वाचवा
#save_forts

#अधिकृत_पोस्ट
SPHMSMV 724/01092022
#सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान,
(घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा)🚩
@SahyadriSanstha @sahyabhatkanti #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #सह्याद्री_प्रतिष्ठान #नाशिक #गडकिल्ले_वाचवा #save_forts

#दुर्गवीर #मृगगड श्रमदान मोहिमेची #सकाळ वृत्तपत्राने घेतली दखल.
#Durgveer #Mrugagad Shramdan campaign has been noticed by #Sakaal newspaper.
#TuesdayMotivaton
#save_forts #गडकिल्ले_वाचवा

अरे गडांवर श्रमदान करणारे, आपला वारसा जतन करण्यासाठी झटणारे हात सुध्दा तुमच्याच वयाचे आहेत.
हे कुठे तरी थांबले पाहिजे.
लोकेश:- सोंडाई किल्ला
दिनांक:- २४/०७/२०२२ #save_forts #गडकिल्ले_वाचवा
याला कोणती प्रवृत्ती म्हणायची.
हि पावसाळी बेडक फक्त पावसाळ्यात बाहेर पडून स्वतावर झालेले (आई-बापाने केलेले) संस्कार वेळोवेळी सगळ्याच गडांवर दाखवत फिरतात.
ना यांना आजुबाजूच्या परिसराच महत्त्व असते ना ठिकाणाची जाण असते फक्त सोशल मीडियावर दुसऱ्यांचे फोटो बघायचे आणि

एखादा ऐतिहासिक गड म्हणल की समोर काय येत.
झोपडपट्टी सारखे घर आणि गडावर कचरा कुंड्या. बोकड कापून पिऊन टाकलेल्या दारूच्या बाटल्या तिथेच टपरीवर मिळतात सिगरेट.
धन्य तुमच हिंदुत्व आणि आस्था
@BJP4Maharashtra @mieknathshinde #save_forts #गडकिल्ले_वाचवा #विशाळगड @ASIGoI @tourismgoi
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.9M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.6M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.7M followers

KATY PERRY 
@katyperry
89.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.9M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.7M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.9M followers

Bill Gates 
@billgates
64.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers


















