मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व उमेदवारांनी मिळवलेल्या 10/10 विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
निवडणुकीतील विजयी उमेदवार प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अॅड. अल्पेश भोईर, परमात्मा यादव, किसन सावंत, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे, शीतल शेठ-देवरूखकर, स्नेहा गवळी आणि मयूर पांचाळ यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
@OfficeofUT@AUThackeray@ShivsenaUBTComm@yuvasenacomms@SardesaiVarun