महाराष्ट्र परिवहन महामंडळाचा भोंगळ कारभार! शुक्रवार ४.३० वाजता सुटणारी स्वारगेट-सांगली शिवशाही बस तब्बल ३ तास उशिरा, ST अधिकारी तिकीटाच्या १०% Price Rise च्या नावाखाली मागत आहेत, पैसे न दिल्यास, प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नाही.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#msrtc