दिनांक: २८/०४/२०२५
प्रति:
मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब,
पंतप्रधान,भारत देश
@narendramodi@PMOIndia
विषय: महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळ (MSIDC) अंतर्गत १५० कामांच्या ४०००० कोटींच्या निविदेमध्ये विनय फडणीस यांनी ५००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबाबत
घेऊन सर्व निविदा ३ ते ५% अधिक दराने मंजूर करून, कायदेशीर प्रक्रियेच्या नंतर ठेकेदारांकडून ५ ते १०% रक्कम मिशनरीसाठी आगाऊ घेऊन स्वतःच्या अनेक बँक खात्यांतून चेक वटवून भ्रष्टाचार केला आहे.
@vasantmore88 फिरती प्रयोगशाळा झाले बाबा तुझी... तू आपला नगरसेवकचा तेवढं बघ,हे आमदार,खासदार पद नाही पेलवायच,फुकटचा इज्जतीचा पंचनामा.. #सोशल_मीडिया_मटेरियल
#शहापूर तालुक्यातील #आसनगाव येथे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज आरोग्य व नेत्र शिबिर राबविण्यात आला होता या शिबिरात 500 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला तसेच 38 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
धन्यवाद @sambare_nilesh साहेब👏
#jijauforall#OneNationOneElection
@dankyachyachota आम्हाला वाटतयकी भिवंडी लोकसभा जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी भयंकर मोठी चूक करत आहे या ठिकाणी जिजाऊ संस्थेचे @sambare_nilesh हे नाव प्रत्येकाच्या ओठावर असून १०/१२ पक्षातून आलेले @sureshmhatre333 बाल्यामामा यांना पक्ष तिकीट देत आहे,ही मोठी घोडचूक असेल..पण खासदार फक्त निलेश सांबरे