भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @NitinNabin 21 अक्टूबर, 2026 को नई दिल्ली में "भारतीय जनसंघ के 75वें स्थापना दिवस" के अवसर पर आयोजित कार्यक्रम को संबोधित करेंगे।
लाइव देखें:
📺https://t.co/OaPd6HRrq3
📺https://t.co/KIA7CbEgXP
📺https://t.co/iRErStQZLn
📺https://t.co/maBRReCASb
भाजपा मराठी दांडिया २०२६
उत्सव आदिशक्तीचा… जागर मराठी मनाचा…!!
दिवस ४था!
महाराष्ट्राचे रॉकस्टार अवधूतजी गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या दमदार सादरीकरणाने मराठी दांडियाच्या मैदानावर मराठी गाण्यांचा जल्लोष रंगला! तरुणाईने ठेका धरला आणि मैदान रसिकांनी तुडुंब भरून गेले!
या सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेते सुपरस्टार श्री. सचिन पिळगावकरजी, बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झांगियानी, अभिनेते प्रवीण दबास तसेच आमदार श्री. राम कदमजी यांची विशेष उपस्थिती लाभली.
@Dev_Fadnavis@ramkadam
#MarathiDandiya2026 #Marathi #AvadhootGupte #Mihir4NEMumbai #BJP
भाजपा मराठी दांडिया २०२६
उत्सव आदिशक्तीचा… जागर मराठी मनाचा…!!
दिवस ३रा!
महाराष्ट्राचे रॉकस्टार अवधूतजी गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या दमदार सादरीकरणाने मराठी दांडियाच्या मैदानावर मराठी गाण्यांवर ठेका धरत तरुणाईने मनमुराद आनंद लुटला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मैदान तुडुंब भरून गेले होते!
या सोहळ्याला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार ॲड. श्री. आशिष शेलारजी तसेच ज्येष्ठ नेते श्री. किरीट सोमय्याजी यांची उपस्थिती लाभली.
@Dev_Fadnavis@ShelarAshish@KiritSomaiya@AvadhootGupte
#MarathiDandiya2026 #Marathi #AvadhootGupte #MihirKotecha #Mihir4Mulund #BJP
Day 7 of Morphosis Navratri 2026 was filled with vibrant Garba beats, joyful celebrations, and an electrifying festive spirit! The evening was graced by the presence of Mumbai Suburban District Guardian Minister and MLA, Adv. Shri Ashish Shelar ji, adding to the festive fervour of the celebrations.
@Dev_Fadnavis@ShelarAshish
#morphosisnavratri #Navratri2026 #MihirKotecha #Mulund
Morphosis Navratri 2026 witnessed an evening filled with vibrant Garba beats and festive enthusiasm! The celebrations were made even more special by the presence of acclaimed actor Shri Pratik Gandhi, who extended his warm wishes to all Garba enthusiasts, adding to the festive spirit of the evening.
@Dev_Fadnavis
#morphosisnavratri #Navratri2026 #PratikGandhi #MihirKotecha #Mulund
Day 6 of Morphosis Navratri 2026 became even more memorable with the gracious presence of Maharashtra’s Vikas Purush, our Infra Man Hon’ble Chief Minister, Shri Devendra Fadnavis ji. His presence added to the excitement and festive spirit as Mulund came together with the vibrant colours, music, and spirit of Navratri. An evening filled with energy, celebration, and unforgettable moments!
@Dev_Fadnavis
#morphosisnavratri #Navratri2026 #DevendraFadnavisJi #MihirKotecha #Mulund
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मतां ॥🌼🌼
नवरात्र उत्सवानिमित्त आज मुंबई येथे आमदार मिहीर कोटेचा यांच्यावतीने आयोजित मॉर्फोसिस नवरात्री 2026 दांडिया महोत्सवाला भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
16-10-2026📍मुंबई.
@mihirkotecha
#Maharashtra #Mumbai #Navratri2026
आता लढाई संसदेत नाही तर रस्त्यावर होईल असे म्हणणाऱ्यांना मी एवढंच सांगतो, जोपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आहे तोपर्यंत "निर्णय संसद में ही होंगे और रेजिम ये मात्र चुनाव से बदलेगी.
ये भारत है, ये पाकिस्तान, नेपाल, बांगलादेश या श्रीलंका नही है; उनके पास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान नही है, वो भारत के पास है. और जब तक ये संविधान हमारे पास है, यहा पर फैसला ये संसद ही लेगी, इतनी ताकद इस संविधान ने रखी है।
- माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
दिवस पहिला उत्साहात आणि जल्लोषात पार पडला!
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या उपस्थितीने आणि शुभेच्छांनी मराठी दांडियाच्या पहिल्या दिवसाला विशेष रंगत आली. तर महाराष्ट्राचे रॉकस्टार अवधूत गुप्ते आणि त्यांच्या टीमच्या धमाकेदार गाण्यांवर तरुणाईसह संपूर्ण मैदान ठेका धरताना दिसले!
@Dev_Fadnavis@AvadhootGupte
#MarathiDandiya2026 #DevendraFadnavis #AvadhootGupte #BJP #Mihir4NEMumbai
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।। 🙏🚩
नवरात्रीनिमित्त आज मुंबई येथे आमदार मिहीर कोटेचा यांच्यावतीने आयोजित मराठी दांडिया महोत्सवाला भेट देऊन श्री मुंबादेवीचे मनोभावे दर्शन व आशीर्वाद घेतले. यावेळी राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. उत्साहवर्धक स्वागताबद्दल मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांचे तसेच मराठी दांडिया महोत्सवात सहभागी झालेल्या गरबा रसिकांचे आभार!
15-10-2026 📍मुंबई
@mihirkotecha
#Maharashtra #Mumbai #Navratri2026
Day 4 of Morphosis Navratri 2026 was filled with vibrant Garba beats, joyful celebrations, and an electrifying festive spirit! The evening was graced by the presence of senior BJP leader and former MP Shri Kirit Somaiya ji, along with other esteemed dignitaries, adding to the festive fervour of the celebrations.
@Dev_Fadnavis@KiritSomaiya
#morphosisnavratri #Navratri2026 #MihirKotecha #Mulund
Day 4 of Morphosis Navratri 2026 commenced on a divine note with the sacred offering of Chhappan Bhog Prasad to Maa Gayatri, followed by a sacred Maha Aarti. The auspicious rituals were performed with devotion, seeking Maa Gayatri’s divine blessings for happiness, prosperity, peace, and the well-being of all.
@Dev_Fadnavis
#MorphosisNavratri #MihirKotecha #Mulund #Navratri2026
Day 3 of Morphosis Navratri 2026 was an electrifying celebration of music, dance, and festive spirit!
Mulund witnessed an unforgettable evening as Maharashtra’s Rockstar and Chief Guest, Shri Avadhoot Gupte, enthralled the audience with his popular Marathi hits, setting the stage ablaze and getting everyone grooving to the vibrant Garba beats.
The celebrations were further honoured by the presence of former MP Shri Manoj Kotak and several other esteemed dignitaries, making the evening truly memorable!
The energy, enthusiasm, and spirit of Navratri continue to make Morphosis Navratri 2026 a grand celebration of culture and togetherness!
@Dev_Fadnavis@AvadhootGupte
#MorphosisNavratri #MihirKotecha #Mulund #Navratri #Navratri2026 #AvadhootGupte #Garba
आज गुजरातमध्ये तीन नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. दोन नगरपालिका आणि एक महानगरपालिका मिळून एकूण १०४ जागांपैकी ९० जागांवर भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळवला आहे.
गांधीनगर महानगरपालिका, जी माझ्या मतदारसंघामध्ये येते, तिथे भारतीय जनता पक्षाने ४४ पैकी ३८ जागांवर विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाने सर्व ३२ जागांवर निवडणूक लढवली आणि सर्व ३२ जागांवर त्यांची जमानत रक्कम जप्त झाली. गुजरातमध्ये भाजपचा हा प्रचंड विजय गुजरातच्या मतदारांच्या मूडचे प्रतीक आहे की, भारत आणि गुजरातचा मतदार आजसुद्धा मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आणि विशेषतः राहुलजींना सांगू इच्छितो कि, ४१ वर्षांनंतरही आज काँग्रेस इथे एकही निवडणूक जिंकू शकलेली नाही.
मी राहुलजींना हेही विचारू इच्छितो की, हा 'SIR' चा परिणाम आहे का? भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आणि मोदीजींची लोकप्रियता याला तुम्ही 'SIR' चा परिणाम म्हणून खोटे ठरवता? तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे.
गुजरात, राजस्थान, त्रिपुरा आणि इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएला मिळालेले यश जनतेचा पाठिंबा दर्शवते. नुकत्याच देशातील तीन राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या - पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, जिथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.
राहुल गांधीजींनी या निवडणूक निकालांतून धडा घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे. प्रत्येक पराभवासाठी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने जनतेमधील आपल्या मान्यतेवर विचार केला पाहिजे. जनतेचा विश्वास केवळ आरोपांनी आणि प्रचाराने नाही, तर जनसंपर्क आणि जनसेवेने मिळतो. भाजप आणि एनडीएला मिळालेल्या समर्थनासाठी मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो.
मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की, राहुल गांधीजी, 'SIR' च्या बहाण्याने घुसखोरांना वाचवण्याची तुमची जी कार्ययोजना आहे, ती देशातील जनता चांगल्या प्रकारे समजून चुकली आहे आणि आता भारतातील जनता तुमच्या जाळ्यात अडकणार नाही.
श्री राहुल गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी हेही सांगू इच्छितो की, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए (NDA) प्रचंड बहुमताने जिंकून येईल आणि काँग्रेसचा सलग चौथ्यांदा पराभव होणार आहे. या देशाची जनता मोदीजींसोबत आहे, भाजपसोबत आहे, एनडीए सोबत आहे.
मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो. - मा. @AmitShah जी
@Dev_Fadnavis
#ShahExposesRahul
The preparations are coming together, the venue is transforming, and the festive spirit is rising! ✨ The grand celebration of Morphosis Navratri 2026 is just around the corner!
BOOK YOUR TICKETS NOW!
📅 11th – 20th October 2026
⏰ 7:00 PM onwards
📍 Kalidas Ground, Mulund West
Passes available exclusively on BookMyShow -in.bookmyshow.com/activities/mor…
District by https://t.co/e0cS6stMKK
@Dev_Fadnavis
#morphosisnavratri #Mihirkotecha