वंचित बहुजन आघाडीची स्थापना करुन फक्तं पाच वर्ष झाली अन् इथल्या प्रस्थापितांना घाम फोडण्याचे काम साहेबांनी केलं मग म्हणून आम्ही b team झालो का? मग हक्क अधीकार, मिळवायचे असतील आणि टिकवायचे असतील तर स्वतःची एक वेगळी ओळख बनवावी लागेल आणि टिकवावी लागेल @Prksh_Ambedkar
जहाँ भी खुदाई होती है, बुद्ध के अवशेष मिलना !
इस बात का प्रमाण है कि..
भारत बुद्ध की धरती है भारत की मिट्टी में बौद्ध धर्म की गहरी जड़ें हैं !
नमो बुद्धाय ! 🙏
"तुम्ही शूर वीरांची संतान आहात,ही गोष्ट काल्पनिक नव्हे,तर भीमा कोरेगावं ला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरली आहेत. तो पुरावा आहे की,तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात ".
-- डॉ बाबासाहेब आंबेडकर,
दिनांक २५/१२/१९२७
महाडचे भाषण 🙏🏻
आमच्या 500 शूर वीर पुर्वजांना कोटी कोटी नमन 🙏🏻
जे आमच्या स्वाभिनासाठी, आत्मसन्मानासाठी लढले 🙏🏻💙
#BhimaKoregaonShauryaDivas
#Bhima_Koregaon
#भीमा_कोरेगांव_शौर्य_दिवस
#भिमा_कोरेगाव_शौर्यदिन