#हातभर_तक्रारींचा_बोटभर_उपाय
लोकप्रतिनिधींकडून असलेल्या अपेक्षांना, त्यांच्याविषयीच्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी मताधिकार बजावणं आणि त्याआधी मतदार नोंदणी करणं आवश्यक आहे.
आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा Voter Service Portal किंवा Voter Helpline या मोब
#मताधिकार#फरक_पडतो
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४
कालावधी - २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२२
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://t.co/KSXNVPYn27 या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार
मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी https://t.co/KSXNVPYURF या संकेतस्थळाला भेट द्या किंवा आपल्या मोबाइलमध्ये वोटर हेल्पलाइन अॅप डाऊनलोड करा.
मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://t.co/a3gVDdUouQ
Election Commission of In

#fyp#foryou#election#p
मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी गप्पा (भाग २)
ला��व्ह कार्यक्रम - मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या फेसबूक, यूट्यूब आणि ट्विटर(एक्स) या अकाऊंटवर
दिनांक - १४ ऑक्टोबर २०२३
वेळ - सायं - ५.३० वा.
मुंबई व कोकण विभाग पदवी
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी
विभाग - मुंबई व कोकण
अधिक माहितीसाठी-
मुख्य निवडणूक अधिकारी संकेतस्थळ : https://t.co/BTc793KpPI
तसेच ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी दुवा :
https://t.co/0rBCPdjQWa
मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र १८ भरा आणि पदवीधर मतदार व्हा.
#online#konkan#mumba
लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी युवा वर्गाने मताधिकार बजावणे महत्वाचे - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे नांदेड येथील महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित 'मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग' या कार्यक्रमात प्रतिपादन.
#fyp#foryou#youth#nanded#deonanded#posto
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या!
#blo#boothlevelofficer#officer#electionoff
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाब��ारी पार पाडू या
#blo #boothlevelofficer #officer #electionoffi
#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात ब���एलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या
#blo #boothlevelofficer #officer #electionoffi