What a quick response. Thank you so much @RailMinIndia
आता ठाणे स्टेशन वर एक माणसाला पाहिलं त्याच्या कंबरेत फार दुखत होत आणि त्याच्या डोक्यातून रक्त पण येत होतं..त्याच्याकडे बघून त्याला कोणी मदत करायचा प्रयत्न पण करत नव्हतं..पण शेवटी न राहवून 139 @RailMadad ला कॉल केला आणि...
खरंतर यात धक्का बसण्यासारखं काय नाही कारण यावेळी सरांना ८ महिने म्हणजे बराच जास्त काळ मिळाला.
इतरांसाठी side posting असलेल्या दिव्यांग खात्यात पण सरांनी काम करण्यासाठी संधी शोधली. आपल्याला कार्यकाळ किती भेटू शकतो याचा त्यांना अंदाज असावाच त्यामुळं कमी वेळात दिव्यांग बांधवांना जास्तीत जास्त सुविधा कसे देऊ शकतो यावर त्यांनी भर दिला आणि भ्रष्ट होत चाललेलं हे खातं स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे सर्वांनी अनुभवलं.
दिव्यांगांच्या नावाखाली चालणाऱ्या बोगस ९०० संस्थांची नोंदणी रद्द करत त्यांच्या नावाखाली अनेकांची चालणारी दुकानदारी बंद करणं असो वा बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणारे जवळपास ३०० अधिकाऱ्यांचं निलंबन असो.. अशा धडक कारवाया करत सरांनी खऱ्या दिव्यांगांना वंचित राहण्यापासून परावृत्त केलं.
पुढं प्रत्येक दिव्यांगाला मागच्या ३०-३५ वर्षापासून टूलकीटसाठी मिळणारे १ हजार रुपयामध्ये १५ पट अशी भरघोस वाढ करून १५००० रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
दिव्यांगांसाठी असलेल्या योजना, प्रमाणपत्रे, तक्रार निवारण इत्यादी सुविधा एका क्लीकवर आणत "दिव्यांग सहाय्यक पोर्टल" सुरु करत एक क्रांती घडवण्याचं काम केलं.
हे सगळं करत असताना मी माझं कर्तव्य पार पाडत असतो असा ते प्रामाणिकपणे खुलासा करतात.
आज माझे कित्येक दिव्यांग बांधव त्यांना "दिव्यांगांचा विठ्ठल" मानायला लागले होते आणि कदाचित इथच माशी शिंकली असावी...
सरांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, विठोबाराया आपल्याला आणखी बळ देवो.. 🙏🏻
@Tukaram_IndIAS
#thepeople #ias #officer #leader #inspiration
@CareFortis17151 If you people had talked nicely at that time, I would not have come here.. The claimed payment procedure is not clear yet but I have tired from hopeless Billing staff and @StarHealthIns people.
@fortis_hospital Normally how many days it takes to return the deposit after (denied) claim approval? 8 days completed. Fed up of going there and insult yourself by asking about money.
Please teach some basic etiquettes to your staff. We are customers not servants. @fortis_mhbs
@Coolkiranj@amazonIN@AmazonHelp@Flipkart एकदा 5 सेट ची बॅग मागवलेली 11 हजार ची..जेव्हा पार्सल आलं तेव्हा तेव्हा त्यात लहान मुलांची बॅग असते तशी होती. घरात लग्न होतं त्यासाठी मागावलेल्या..लग्नाच्या 3 दिवस आधी अशी बॅग आली काय बोलणार..खूप मनःस्ताप झाला..कॉल करून पण काय ऊपयोग नाही.
दर मंगळवारी दुपारी ३.३० वा., मुंबई पोलीस मुख्यालयात मी तुमच्या तक्रारी ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.
कोणत्याही पूर्व परवानगीची आवश्यकता नाही.
#MeetCPOnTuesday#पोलीस_आयुक्त_अभ्यागत_भेट
@airtelindia network is getting worse day by day in Mumbai and Navi Mumbai. Especially while travelling by train from CBD to Panvel; Experiencing zero network. How can a network completely disappear?
@Airtel_Presence