कोल्हापूरला जाताना NH ४ वर गेले अर्धा तास काशीळच्या मागे थांबलोय. पूर्ण हायवे जाम झाला आहे. कोणी पोलिस वा कोणी प्रशासनातील जबाबदार व्यक्ती इथे दिसत नाही. @nitin_gadkari
What a seat! Just like travelling from the desert. Railway should mention in the ticket that to carry out own vaccum cleaner with us. Yes, I have to sleep on this for a whole night just sleep on a road. 11036-S7-46 @RailwaySeva
@PositivePatil एखाद्या पदाची लाज वाटत असेल तर अशा पदाची परीक्षा द्यावी तरी कशाला? लिपिक टंकलेखक होऊन स्वतःला अधिकारी म्हणवून घेणारे हे उमेदवार नक्की कोणत्या मानसिकतेतून असे वर्तन करत असावेत ? पदाची लालसा यापेक्षा उच्च पदाचे आकर्षण त्यांना महत्वाचे वाटत असावे.
राज्यसेवा २०२२ मधील ५५ उमेदवारांनी ना ऑप्टिंग आऊट केले नाही ते त्या पदावर जॉईन झाले. अशी मानसिकता असणारे हे अधिकारी अत्यंत हीन दर्जाची असावेत. कारण त्यांना सामाजिक भान शून्य आहे असाच अर्थ त्यांच्या या अशा स्वार्थी वर्तनुकीतून जगमान्य होतो.
एखाद्या पदाची लाज वाटत असेल तर अशा पदाची परीक्षा द्यावी तरी कशाला? लिपिक टंकलेखक पदावर निवड होऊनही स्वतःला महसूल सहायक, मंत्रालय महसूल सहायक, महसूल सहायक अधिकारी अशी पदनाम देणारे हे उमेदवार कोणत्या मानसिकतेचे आहेत हे दिसून येते.
@PositivePatil मुळात ७ हजार जागांपैकी किमान ३००० जागा रिक्त राहतील. कारण यातील बरेच उमेदवार हे एखाद्या पदावर अगोदरच लागलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे टायपिंग साठीचा निकष न वाढवल्यामुळे कित्येक उमेदवार काठावर असूनही आज मेरिट लिस्ट मध्ये येऊ शकलेले नाहीत.
The top vent at S7-38 of 17412 is leaking too hard which causing inconvenience. How to sleep with such black water draining on the seat through this vent? Please do some instant help in this.
@RailwaySeva@RailMinIndia
मा. @mrhasanmushrif साहेब. कोर्टाने निकाल देऊनही तब्बल ४ महिने होत आले तरी अद्याप ८ लोकांना नियुक्ती दिलेली नाही.सर्वसामान्य कुटुंबातील हे उमेदवार मोठ्या आशेने आपल्याकडे पाहतात. त्यांच्या अपेक्षांचा भंग होऊ देऊ नका, हीच विनंती.या ८ लोकांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी.#Dmer#COT23
सत्य मेव जयते.... !!!
आता मा. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सर्व पदांच्या पात्र EWS उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या देऊन आपली जबाबदारी DMER ने पूर्ण करावी हीच विनंती...!!!
@mrhasanmushrif@CMOMaharashtra@MahaDGIPR
राज्यातील १६ विभागांनी EWS प्रमाणपत्र हे कागदपत्र पडताळणीवेळी सादर करावे असे म्हंटले असताना DMER च्या मनमानी पुढे सामान्य प्रशासन विभाग मूग गिळून गप्प का?EWS उमेदवारांना कोणी वालीच नाही का?कोर्टाच्या पायऱ्या झिजवत तरुणांनी असेच मरायचे का?
@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mrhasanmushrif
एकतर १०वर्षातून एकदा भरती.खाजगी नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारी नोकरीत जाण्याची नामी संधी.पण शासन अनास्था व वैद्यकीय शिक्षण विभागाची मनमानी यामुळे विविध मुद्द्यावरून गुणवत्ताधारक उमेदवारांना अपात्र केले जात आहे.भुकेलेल्या अन्न देताना इतक्या अटी का? @mrhasanmushrif@CMOMaharashtra
पात्र उमेदवारांना नियुक्त्या मिळण्याअगोदर थेट वेटींग मधील लोकांना पात्र करून नियुक्त्या दिल्या जात आहेत.वैद्यकीय शिक्षण संचालनालय मनमानी काम करत आहे. स्वतःच्या तांत्रिक चुका लपविण्यासाठी प्रशासकीय चुकांची मालिकाच सुरू केली आहे.यातील सर्वात मोठी चूक म्हणजे EWs लोकांना अपात्र करणे.