Thank you @JensenHuang for 33 years of bold leadership. You built a small startup into America’s most valuable company, with relentless improvement. Your grit and perseverance should always be remembered. Your personal generosity with time and advice to founders like me has secured a bright future for America and AI.
@nashikpolice Nashik police 🙏🙏🙏🙏🙏🙏 thank you thank you thank you … whoever has done this video you’re a legend and officer you’re doing a great job. In India I’ve never seen police officers being so professional . We want more of this we are proud of you 👏👏👏👏
काही दिवसांपूर्वी गोदाघाट येथे एक कार्यक्रम सुरू असताना, एका महिला आणि एका पुरुषाने कोणतेही ठोस कारण नसताना जाणीवपूर्वक कार्यक्रमाच्या आयोजकांशी तसेच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घालून गोंधळ निर्माण केला. या घटनेचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यासाठी त्यांनी एका स्थानिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी संपर्क साधला.
या प्रकरणी संबंधित महिला व पुरुष तसेच व्हिडिओचे चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १३२, ३५६(२) व ३(५), तसेच पोलीस (अप्रितीची भावना चेतावणी) अधिनियम, १९२२ च्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Please be warned: We will not accept video apologies casually issued by Instagram handle admins after posting such provocative reels that go viral while apology videos don't. Strict legal action will be taken against all those responsible, like the above case. We urge Nashikkars not to be quick to judge incidents based on carefully edited reels presented without the full context. Do not fall prey to provocative and misleading narratives created merely to garner likes and views, often at the cost of our city's reputation.
#SurakshitNashik #ResponsibleNashikkars
@RRPSpeaks तुम्ही सत्तेत असताना केलेला माज , आणि बहुजनांवर केलेला आण्याय याच उत्तर आहे हे . तुमची मग्रुरी आणि फक्त पवार आडनावाचा माज सर्वांना माहीत आहे. नम्रता ही तुमच्यात आजिबात नाही . आणि हो गौतम adani यांना विचार भाजप काय आहे . विद्यार्थी शेतकरी युवा आणि मराठा सर्व तुम्हाला कंटाळले आहे
@ShefVaidya But Ma’am 4 different beautiful sarees , and your sarees are a topic of discussion for many people on dietsabya’s comment sections if you don’t know
@JagtapSpeaks आणि आता जर आमच्या देवभाऊ कडे सत्ता आहे आणि ते राज्याची प्रगती करत आहे ते तुम्हाला पचत नाही . तुम्ही जळके लोक आहात . जर आज तुमची लायकी तुम्हाला देवाभाऊ दाखवत आहे तर आम्ही सर्व पीडित लोक फडणवीसांच्या पाठीशी ठाम आहोत .
@JagtapSpeaks प्रशांत जगताप जी हो आणि राहून द्या असेच .... तुम्ही शरद पवार गटामध्ये होता तोपर्यंत तुमच्या तेव्हाच्या पक्षाने आणि आता असलेल्या काँग्रेस ने गेली अनेक वर्षे सत्तेचा माज केलेला। आणि मराठा प्रस्थापितांनी तर ओबीसी, मागास लोकांना तर माणूस म्हणून सुद्धा वागणूक दिलेली नाही
Maharashtra population - 12 Crores
Maharashtra GDP - $560 billion
Bihar population - 12 Crores
Bihar GDP - $140 billion
And Biharis are comparing themselves to marathis and hating Maharashtra. Peak stupidity.
First work hard and grow ur GDP and then compare with us.
चितळे आणि गाडगीळ या जोडगोळी ला काही लाज शरम राहिली नाहीये का❓
शरजिल इमाम व उमर खालिद या भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या लोकांचे जो समर्थन करतो देशात अनाचार पसरवू पाहतो अशा आशुतोष रांका सारख्या झुरळाच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर करताना ह्यांनी काय सुरा पान केले होते❓❓❓
😡😡😡👇😡😡😡