@MahaTribalDev आणि @IBPS, 17 पैकी 11 निकाल जलद व पारदर्शक जाहीर केल्याबद्दल धन्यवाद! 🙏
उर्वरित 6 पदांचे निकालही IBPS फॉरमॅटमध्ये तत्परतेने जाहीर करा कृपया लवकर नियुक्ती देऊन आदिवासी विकासाची संधी द्या!
#IBPS#Maharashtra#TribalDevelopment#Results#AdivasiVikas