🔴भारतीय हवामान खात्याने बृहन्मुंबई क्षेत्रात दिनांक ६ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे.
📞आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
#MyBMCUpdates#MumbaiRains