@waglenikhil sir there was yours interview with nana Patekar ji at his farm house few years back in which he had said that he will give some secret files which will expose somethings after his death… i would like to know if you have that leads
What more proof does the government need?
My father has been driving this Mercedes for the last 17 years. Not a single major issue, not a single complaint. But over the past few days, the car started behaving unusually, and today it finally threw up a P0087-4A fault code.
Can someone please explain to Mr. Gadkari what this code means?
Maybe it’s not contaminated fuel, maybe it isbut something definitely feels wrong. I don’t know about the rest of India, but some fuel pumps around Chandigarh seem suspicious. This is now the second vehicle in my family to show fuel-related symptoms.
17years of flawless service, and now it feels like this trusted companion may not have many years left. Today, for the first time in a long while, I saw genuine sadness on my father’s face.
People who spend their lives travelling in government vehicles may never understand this emotion. For many of us, a car is not just a machine that takes us from one place to another. It becomes a part of the family. It carries memories, journeys, celebrations, and stories.
This isn’t written in anger. It’s a folded-hands request. Please don’t take away the emotional connection people have with their vehicles.🙏🏻
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते.
उपलब्ध कागदपत्रे आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे.
म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.
#YogeshKadam
ET Now या प्रख्यात इंग्रजी मिडीया हाऊसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ET https://t.co/2lweyPhEwP Business Conclave & Awards 2025 या सोहळ्यात सन्मानीय अतिथी म्हणून उपस्थित राहिलो .
या प्रसंगी व्यवसाय, जागतिक बाजारपेठ, भारतातील संधी आणि आधुनिक तंत्रज्ञान या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र सरकारचा एक प्रतिनिधी या नात्याने उपस्थितांसह सरकारच्या अनेक उपक्रमांविषयी आणि कामगिरीविषयी संवाद साधला.
सायबर क्राईम हे आपल्या देशापुढील एक मोठे संकट आहे आणि संबंधित खात्याचा मंत्री या नात्याने सायबर गुन्हेगारी रोखून नागरिकांच्या मनातील भय कमी करण्यावर आमचा भर असल्याचे यावेळी सांगितले. यासाठीच १००० कोटींची गुंतवणूक करून महाराष्ट्र सरकार राबवत असलेल्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टची तपशीलवार माहिती यावेळी दिली.
याशिवाय ऑनलाईन गेमिंग विरोधातली शासनाची कारवाई असो किंवा वाळू माफियांविरोधात उघडलेली धडक मोहीम असो, अशा विविध माध्यमातून महाराष्ट्रात सुशासन रावबिण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची भूमिका मांडली.
🗓️ २४ जुलै २०२५ |📍 वांद्रे, मुंबई
@Shivsenaofc@ETNOWlive
#Shivsena #Yogeshkadam #MumbaiEvent #ETNowBusinessConclave2025
#CyberSecurity #DigitalSafety #Mumbai #Maharashtra
आपल्या पृथ्वीचं खरं सौंदर्य तिच्या जैवविविधतेत दडलंय. प्रत्येक पक्षी, प्राणी, वनस्पती हा निसर्गाचा अविभाज्य अनमोल घटक असून या प्रत्येकाचं अस्तित्व टिकवणं म्हणजे आपलंही भविष्य सुरक्षित करणं आहे. कारण वन्यजीवांचा नाश म्हणजे निसर्गाच्या समतोलतेमध्ये बाधा आणि जैविक चक्रामध्ये अडथळा निर्माण करणे होय. म्हणूनच जंगलांचं रक्षण, प्रजातींचं संवर्धन आणि जैवविविधतेचा सन्मान या आपल्या जबाबदाऱ्या आहेत. जंगल आणि जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने भविष्यासाठी आपली आजची कृती महत्वाची आहे.
#SiddheshKadam #Nature #animal #Maharashtra
Yellow lights are incredibly effective there’s a reason old-school cars used them. I don’t understand why modern automakers are shifting toward harsh, white lights.
Honestly, they cause serious eye strain, especially those blinding aftermarket ones on Thars and similar vehicles.
We really need to bring back the comfort and visibility of yellow lights.
Yellow lights weren’t just vintage they were smart! 👌🏻
@iYogeshRKadam wishing you a very happy birthday may god continue blessing you with many more years to come and make you the medium of happiness for people of your constituency 💐💐
Hearty Congratulations to @iYogeshRKadam for being appointed as minister in Maharashtra govt.. looking forward to paced development of dapoli and Konkan..
५० वर्षांनी दापोली मतदारसंघाला न्याय!
दिलेल्या संधीचे सोने करेन..
प्रत्येक क्षण जनहितासाठी..
आज आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्व. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, उप मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब, मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी मला राज्याच्या राज्य मंत्रिमंडळात राज्य मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांच्या शतशः ऋणी आहे..
यापुढे आदरणीय शिवसेना नेते माजी मंत्री श्री. @iramdaskadam यांच्या मार्गदर्शनात राज्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील नागरिकांची सेवा करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन..
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना हेवा वाटेल असे कार्य माझ्या हातून घडेल ही ग्वाही देतो..
जय हिंद, जय महाराष्ट्र