@AmhiDhangar तसे तर VJ प्रवर्गासा��ी 3% आणि NTC 3.5% प्रमाण आहे तर NTC जास्त जागा हव्या हे बरोबर पण ही संस्था प्रामुख्याने VJ प्रवर्गासाठी त्यानंतर उरलेल्या NT प्रवर्गासाठी आहे त्यामूळे असे विभाजन केलेले आहे.
मा. अध्यक्ष महोदय,
महाराष्ट्र लो��सेवा आयोग,
MPSC परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयाकडे आपले लक्ष वेधून घेऊ इच्छितो.
विषय:- PSI पदाकरीता मैदानी चाचणीसाठी 'गुणोत्तरात' (Ratio) वाढ होण्याबाबत विनंती.
धन्यवाद.
#MPSC #PSI
@INCMaharashtra 2025 च्या जाहिराती मध्ये 279 पैकी 79 जागा होत्या sc आणि Open ला 0 जागा होत्या.. ते दिसलं नाही तुम्हाला.. मुलांनी खूप निवेदने दिली open ला जागा दया म्हणून.. तेव्हा तुम्ही काही केल नाही..
अस वागण बर नव्ह...
राज्यात सध्या72 टक्के आरक्षण आणि जसे मागास लोक प्रशासनात येऊ नयेत म्हणून sebc10 टक्के वाढीव देऊन sebc EWS प्रमाणात जागा सोडल्या जातात तश्या ओपन 28 टक्के जागा का नाही सोडत.जे मागास पोरं ओपन मधून लागले त्यांचा बिंदूनामावली मध्ये ओबीसी मधे मोजता आणि जागा कमी करतात.
@Dev_Fadnavis