वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा @Dev_Fadnavis सर...! किमान पुढील १० वर्षे तरी आपणच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असावे अशी @FBMarathi , @filmibhonga व @ReddcarpetStu कडून आपणास सस्नेह सदिच्छा...!!!
प्रिय गुरू..
तु���्या कल्पनांना नवं क्षितीज मिळू दे.. तुझ्या शब्दांना नवा अवकाश मिळू दे.. आणि आमच्या म्हणण्याला तुझी कविता गवसू दे.. खूप खूप शुभेच्छा मित्रा..सप्रेम 🤗🤗💕 #happybirthday @guruthakur