A big thank you to the Google News Initiative (@GoogleNewsInit) for designing such a thoughtful and hands-on program.
Congratulations to our team: Mayur (@deokarmn), Drabanti (@drabantighosh), Hrithik (@youhritik), and Kisan, under the guidance of Rahul Namboori (@Lets_Fact).
📢We're proud to share that Fact Crescendo has been named Google Creative Ads Lab Champions!🏆
We explored how AI can transform creative thinking, storytelling, & campaign development for publishers.
We're excited to bring these new ways of thinking and creating into our work.
🚨#FactCheck - छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका पुतळ्याचा व्हिडिओ शेअर करत दावा केला जात आहे की, हा पुतळा प्रयागराजमधील आहे.
✅हा पुतळा प्रयागराजमधील नसून छत्रपती संभाजीनगरचा आहे. #shivajimaharaj#Prayagraj#mahakumbh25
वाचा -
https://t.co/29UILC9xki
🚨 दावा - एकट्या महिलेला पाहून बस थांबवली नाही तर आता चालक, वाहकांचं थेट निलंबन; सरकारचा मोठा निर्णय.
✅ #FactCheck - हा निर्णय महाराष्ट्र सरकारने नाही, तर दिल्ली सरकारने घेतला आहे. व्हायरल पोस्ट संदर्भाविना शेअर केली जात आहे.
वाचा सत्य -
https://t.co/yYMu8GkpTB
The first workshops were held for Idea Foundation, Centre for Youth Development and Activities (CYDA), and Rescue Foundation in Pune. They were trained in identifying online scams, creating strong passwords, securing accounts with MFA, and configuring privacy settings on phones.
📢 Factree’s Digital Defense program officially begins!
The online safety awareness initiative is aimed at training professional and budding journalists, human rights defenders and civil rights activists who are often targeted online to enhance their digital security practices.
🚨#FactCheck - विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर काँग्रेस नेते सुनील केदारांचा भाजप कार्यकर्त्यांना धमकी दिली, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
✅हा व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे. सुनील केदार यंदा #MaharashtraElection2024 लढवत नाहीत.
वाचा -
https://t.co/l0v6aXlhwY
🚨#FactCheck - कोल्हापुरमध्ये मुस्लिम विक्रेते माशांच्या पोटात किडनी खराब करणाऱ्या गोळ्या टाकून विकत असताना पोलिसांनी पकडले, असा दावा व्हायरल होत आहे.
✅हा व्हिडिओ कोल्हापुरचा नसून केरळचा आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी शिळे मासे जप्त केले होते. #Maharastra
https://t.co/xSN5KLKPIx
🚨 #FactCheck - महाराष्ट्रात 99 रुपयांत दारू विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का?
✅ महाराष्ट्र सरकारने अशी कोणताही अधिसूचना जारी केलेली नाही. हा निर्णय आंध्र प्रदेश सरकारने घेतला आहे. @PIBMumbai
https://t.co/XRCxVfYxy6
🚨 #FactCheck - इराणने हल्ला केला तेव्हा इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू जीव वाचविण्यासाठी बंकरकडे धावतानाचा म्हणून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
परंतु, हा व्हिडिओ 3 वर्षांपूर्वीचा असून वेळेत मतदान करण्यासाठी #Netanyahu पळत होते. #IsraelIranWar
https://t.co/wK8lfChJ4N
🚨#FactCheck - बांगलादेशातील विद्यार्थ्यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या पुतळ्याची विटंबना केली, या दाव्यासह एका पुतळ्याचा फोटो व्हायरल होत आहे.
✅हा फोटो 2023 मधील असून ढाका विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थांनी बसवलेला टागोरांचा पुतळा हटवताना ही हानी झाली होती. #Bangladesh
🚨#FactCheck - उद्धव ठाकरेंनी शिवबंधनाची चालत आलेली परंपरा मोडून पक्षप्रवेश करणाऱ्याला हिरवा धागा बांधला, या दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे.
✅व्हायरल फोटो बनावट आहे. मुळात उद्धव ठाकरेंनी पक्ष प्रवेश करणाऱ्या व्यक्तीला केशरी धागा अर्थात शिवबंधन बांधले होते. #ShivsenaUBT
🚨 #FactCheck - मुंबईतील अरविंद वैश्य यांच्या खुनाच्या नावाने भर रस्त्यावर निघृण हत्येचा एक व्हिडिओ शेअर जात आहे.
✅ परंतु, व्हायरल व्हिडिओ आंध्र प्रदेशमधील YSR काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता शेख रशीद यांच्या हत्येचा आहे. #ArvindVaishya#Dharavi https://t.co/LxfKdUVNJB
🚨#FactCheck - उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव स्वत:लाच कुत्रा म्हटले, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
✅ हा व्हिडिओ अर्थवट आहे. 2021 मध्ये भास्कर जाधव आपल्या विरोधात निलेश राणेंनी उद्गारलेले वाक्य सभागृहासमोर मांडत होते. #ubt#BhaskarJadhav
वाचा -
https://t.co/WMzW8Wt4pv
🚨#FactCheck - बांगलादेश पंतप्रधान शेख हसीनांच्या बेडरूममध्ये निदर्शक झोपले, या दाव्यासह एक फोटो व्हायरल होत आहे.
✅हा फोटो बांगलादेशचा नाही. 2022 मध्ये श्रीलंकेत निदर्शकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंच्या निवासस्थानावर कब्जा केला होता.
#dhaka
वाचा -
https://t.co/yOgGas45zb
🚨 #FactCheck - मुंबईतील अरविंद वैश्य यांच्या खुनाच्या नावाने भर रस्त्यावर निघृण हत्येचा एक व्हिडिओ शेअर जात आहे.
✅ परंतु, व्हायरल व्हिडिओ आंध्र प्रदेशमधील YSR काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता शेख रशीद यांच्या हत्येचा आहे. #ArvindVaishya#Dharavi
https://t.co/9AC0IVO9xG
🚨 #FactCheck - दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरेंनी एका मुस्लिम कार्यकर्त्याचा शिवबंधनाऐवजी हिरवा धागा बांधून पक्षप्रवेश केला.
✅ व्हायरल फोटो बनावट आहे. उद्धव ठाकरेंनी केशरी धागा अर्थात शिवबंधनच बांधले होते. #ShivSena#UddhavThackeray
https://t.co/5n7eG7taOh
🚨#FactCheck - गरीब विद्यार्थी व मुलींच्या विवाहासाठी लाडली फाउंडेशनकडून अर्थिक मदत मिळविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करण्याचा मेसेज व्हायरल होत आहे.
✅हे मोबाईल क्रमांक लाडली फाउंडेशनद्वारे जारी करण्यात आलेले नाहीत. @FoundationLadli
वाचा -
https://t.co/oXibgeTRWY
🚨#FactCheck - “मोदींना हरवण्यासाठी मृत मुस्लिमांचे मतदान करून घ्या” असे शरद पवारांनी म्हटले का?
✅नाही, व्हायरल विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक उस्मान हिरौली यांनी हे वक्तव्य केले होते. @NCPspeaks@Awhadspeaks#ncpmaharashtra
वाचा -
https://t.co/Zek4y7k5HF
🚨#FactCheck - ठाण्यामध्ये वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने तरुणाला मारहाण केली, या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
✅परंतु, हा व्हिडिओ ठाणे शहराचा नाही. ही घटना 8 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली होती. #Thane@MTPHereToHelp#sambhajinagar
वाचा -
https://t.co/4MLZAcVram