TCS crosses 6,00,000 employees!
Thanks to IT industry for putting millions of Indians in middle class and higher over last 20 years! India would have been a very different nation if IT industry would have not picked up like this!
https://t.co/z1nZSou93R
इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्री क्षेत्र देहू नगरीत पाऊल ठेवणार आहेत. मा. नरेंद्र मोदीजी यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी झाली आहे. याच निमित्ताने देहूला जाऊन तयारीचा आढावा घेतला आणि तुकोबारायांचे दर्शन घेतले.
धन्य देहू गाव पुण्य भूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग!
Best wishes and special moment for dr. Manish dhote @mdhote Ji to be part of welcome team for Hon. PM @narendramodi Ji at Dehu. https://t.co/fbijmNIfvp
आमचे मार्गदर्शक, उत्कृष्ट संघटक,विकासात्मक दृष्टीकोन असलेले वैक्तिमत्व ,भाजपा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष मा. किरणभाऊ पातूरकर जी, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,,,,,,,,,,,,
डॉ. मनिष धोटे पाटिल अर्थतज्ज्ञ, तंत्रज्ञ.
आर्थिक प्रकोश्ठ | उपाध्यक्ष ntf NDA |भाजपा महाराष्ट्र प्रदेश