|| अंबे माता की जय || 🙏🚩
आज कस्तुरचंद पार्क, नागपूर येथे दैनिक भास्कर आयोजित भास्कर गरबा उत्सव येथे भेट दिली. यावेळी पी.आर.पोटे (पाटील) एज्युकेशन व वेलफेअर ट्रस्ट यांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹ 25,00,000 चा धनादेश अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुपूर्द करण्यात आला. या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानतो.
०१-१०-२०२५📍नागपूर.
@ppotepatil
#Maharashtra #Nagpur #Navratri2025
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की अखिल भारतीय प्रतिनिधि सभा बैठक (21-23 मार्च) का शुभा���म्भ आज प्रातः 9:00 बजे बेंगलूरु में पू. सरसंघचालक मोहन भागवत जी और मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले जी ने भारत माता के चित्र पर पुष्पार्चन कर की। बैठक में लगभग 1450 प्रतिनिधि उपस्थित हैं।
सकाळी काँग्रेस न���त्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोस्ट केली, दावोस मधून शेतकऱ्यांसाठी काहीच नाही मिळालं? माजी मंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांनी झालेले करार वाचले नाहीत, किंव्हा त्यांना त्यातलं काही कळत नाही म्हणून अशी अज्ञानपणाची पोस्ट केली आहे.
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक क्षेत्राला भरभरुन दिलं आहे.
दावोस मधून शेतकऱ्यांसाठी झालेली इन्व्हेस्टमेंट 👇
✅ शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज उपलब्ध व्हावी यांसाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. त्यातूनच रे��िसन्स सोलार अँड इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स या कंपनीने विदर्भ, मराठवाडा अथवा उत्तर महाराष्ट्र हरित ऊर्जा निर्मितीसाठी 5000 कोटीची गुंतवणूक केली आहे. यातून विजेचा प्रश्न तर सुटणारच आहे त्याचबरोबर स्थनिकांना रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. अश्या अनेक कंपन्या सौर ऊर्जा निर्मितीसाठी इन्व्हेस्टमेंट केल्या आहेत. 2027 पासून शेतकऱ्यांना 24 तास उपलब्ध होणार आहे.
✅ शेतकऱ्यांच्या पिके थेट कंपनीकडे वि��ू शकता अहिल्यानगर येथे सिलॉन बिव्हरेज या अन्न आणि पेये निर्मिती कंपनीने 1039 कोटीची गुंतवणूक केली आहे. अहिल्यानगर येथील तरूणांना रोजगार देखील उपल्ब्ध होईल.
#MahaNo1AtDavos
अनिल देशमुख किती खोटे बोलणार गेली 3 वर्ष का बोलले नाही आता विधानसभा निवडणूक समोर आहेत म्हणून बिनबुडाचे आरोप करून मा देवेंद्र जी याना बदनाम करण्याचा हेतू स्पष्ट दिसतो आहे. @Dev_Fadnavis@cbawankule@BJP4Maharashtra
Happy Birthday 🎂🎂🎉🎉to Hon'ble DCM Devendraji On this special day, we celebrate not just your birth but also your contributions to Maharashtra. Your leadership and dedication have left an indelible mark, steering the state towards progress and prosperity. @Dev_Fadnavis
महाराष्ट्रातील माता-भगिनींचा होणार सन्मान!
- खास महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना'
- 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना मिळणार दरमहा ₹1500
- दरवर्षी सुमारे ₹46,000 कोटींची तरतूद
#Maharashtra#BudgetSesion#MonsoonAssemblySession2024
ऐतिहासिक दिन...नये भारत की नई संसद में पहली शपथ!
आज देश के लिए ऐतिहासिक दिन है...!
नए संसद भवन क�� शुरुआत मोदी सरकार 3.0 के पहले सत्र की शपथ विधि से हुई.. 2047 के विकसित भारत बनाने और देश वासियों के सपनों को पूरा करने का संकल्प!
@narendramodi
#PMModi #ParliamentSession #LokSabhaFirstSession
मा. देवेन्द्र जी आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ ���ये आपल्यासारख्या अभ्यासू व सुसंस्कृत नेत्याची या राज्याला तसेच विधानसभेला आपली आवश्यकता आहे. आणि आपल्या नेतृत्वात जा��्त काम करून येत्या विधानसभेत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देऊ.
@Dev_Fadnavis
@cbawankule