Top Tweets for #MonsoonAssemblySession2024
पावसाळी अधिवेशन 2024
पारंपारिक मच्छिमार करणारे मच्छिमारांना होणाऱ्या समस्या आणि झालेल्या नुकसानभरपाईची आज सभागृहात मागणी केली.
#maharashtra #mumbai #vidhanbhavan #dahisar #monsoonassemblysession2024 #bmc #assembly #monsoonassemblysession2024
@narendramodi @PiyushGoyal @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @SMungantiwar
पावसाळी अधिवेशन 2024
डम्पिंग ग्राउंड वर प्लास्टिक बॅग्सच्या साठ्यामुळे कचरा वाढत असल्याने , कमी मॅक्रोनच्या प्लास्टिक बॅगवर कडक कारवाई करावी व बंदी घालावी अशी मागणी सभागृहात केली
#maharashtra #mumbai #vidhanbhavan #dahisar #monsoonassemblysession2024 #bmc #assembly #monsoonassemblysession2024 #plasticban
@narendramodi @PiyushGoyal @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MPLodha
राज्य सरकारचा महसूल बुडवणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर कारवाई व्हावी!, अशी मागणी आज सभागृहात केली!
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या सर्व योजना आणि उपक्रम जनतेच्या हिताचेच आहेत.
विधान परिषदेत बोलत असताना व्यक्त केलेले मत…
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध
विधान परिषदेत बोलत असताना व्यक्त केलेल्या भावना…
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
विकास हाच महायुती सरकारचा ध्यास…
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
#MonsoonAssemblySession2024
दोन्ही सभागृहात संमत विधेयके
(9) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना (सुधारणा) विधेयक, 2024 (नगर विकास विभाग)
(10) महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था (सुधारणा) विधेयक, 2024 (विधि व न्याय विभाग)
#MonsoonAssemblySession2024
दोन्ही सभागृहात संमत विधेयके
(6) महाराष्ट्र कर विषयक कायदे (सुधारणा) विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(7) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) विधेयक, 2024.
(8) महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) विधेयक, 2024
#MonsoonAssemblySession2024
दोन्ही सभागृहात संमत विधेयके
(3)महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)
(4) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन)
(5) महाराष्ट्र (द्वितिय पुरवणी) विनियोजन विधेयक, 2024 (वित्त विभाग)
#MonsoonAssemblySession2024
दोन्ही सभागृहात संमत विधेयके
(1) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(2) सन 2024 चे वि.प.वि.क्र.3- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग)

जिंतूर भागातील वृक्षतोड कायद्याच्या आधारे आणि नियमांच्या चौकटीत..!
@MahaForest #MonsoonAssemblySession2024 #Maharashtra #VidhanBhavan #Forest #SMUpdate #jintur
महाराष्ट्र वनांमध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे..!
@MahaForest
#MonsoonAssemblySession2024 #Maharashtra #VidhanBhavan #Forest #SMUpdate
अवैध वृक्षतोड केल्यास आता रु.50,000 चा दंड आकारण्यात येणार..!
@MahaForest #MonsoonAssemblySession2024 #Maharashtra #VidhanBhavan #Forest #SMUpdate #IllegalTreeCutting
A thread 🧵 of highlights of my speech on various issues and discussions, in the Maharashtra Legislative Council as the #MonsoonAssemblySession2024 concludes today !
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा तसेच इतर प्रस्तावांवर झालेल्या एकत्रित चर्चेला विधानपरिषदेत उत्तर दिले. त्यातील ठळक मुद्यांची थ्रेड 🧵..
#Maharashtra #MonsoonSession2024 #mumbai #VidhanParishad2024
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा तसेच इतर प्रस्तावांवर झालेल्या एकत्रित चर्चेला विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देत आहेत.
https://t.co/hiPQUlXEPZ
https://t.co/oUwfCzQFwS
https://t.co/9A4vNJQOBp
@Dev_Fadnavis #DevendraFadnavis
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024
महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि सरकारचे विकासाचे धोरण हेच विरोधी पक्षाला उत्तर आहे.
विधान परिषदेत बोलत असताना व्यक्त केलेल्या भावना...
📍विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४, मुंबई
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
LIVE | अंतिम आठवडा तसेच इतरही प्रस्तावांवर झालेल्या चर्चेला विधानपरिषदेत एकत्रित उत्तर
(विधानपरिषद । शुक्रवार, दि. 12 जुलै 2024)
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 https://t.co/facMvOW9Mx
📍विधान भवन, मुंबई
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2024। आठवडा 3 रा दिवस 5 वा
#MonsoonAssemblySession2024 #Maharashtra #Mumbai

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची आणि योजनांची माहिती सभागृहात दिली!
📍विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४ l नियम २६० अन्वये प्रस्ताव
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan
@BJP4Maharashtra @BJP4Mumbai @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish
📍विधान भवन, मुंबई । महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन 2024
विधानसभेत महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठ (स्थापना व विनियमन) विधेयक, 2024 मांडले.
#MonsoonAssemblySession2024 #Maharashtra #Mumbai
हिंदुत्ववादी आमदार पैलवान महेशदादा लांडगे विधानभवनात प्रवेश करताना आजचा टिपलेला क्षण💪👑❤️😘
आठवडा ३; दिवस ५: पावसाळी अधिवेशन २०२४.
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanBhavan #Maheshlandge

Last Seen Hashtags on Sotwe
sperming
Seen from Poland
marianfranco
Seen from Brazil
cornudo infieles
Seen from Guatemala
피딩
Seen from United States
夫夫
Seen from United States
Omegle
Seen from Spain
sex hidden camera
Seen from Malaysia
shadowpeach #monkiesin
Seen from Mexico
인간atm
Seen from Korea
FMS2026
Seen from United States
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.3M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.3M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.5M followers

KATY PERRY 
@katyperry
89.1M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
72M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.5M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65M followers

Bill Gates 
@billgates
64.6M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers










