आपल्याच महाराष्ट्रात आज हि अशे काही ऑफिस आहेत जिथे दर शुक्रवारी नमाज ��ा जाता येत.. क्रिसमस ला ते झाड लावता येत ईद ला सुट्टी घेता येते पण 22 जानेवारी 2024 ला प्रभू श्री राम जन्मभूमी च्या उत्सवासाठी पर्वांगी मागून मिळत नाही आहे..
साहेब कृपया करून नोंद घ्यावी.
जय श्री राम 🚩🚩