धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ?
स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?
#BaramatiNews #BaramatiByElection #ajitpawar #AjitPawarPlaneCrash #BaramatiAccident
#MaharashtraPolitics
काल पत्रकारांनी मला विचारलेला प्रश्न !
"महापुरुषांच्या नावावर राजकारण सुरू आहे समाजात द्वेष पसरायला जात आहे या पार्श्वभूमीवर सर्व महामानवांचे फोटो कार्यालयात सोबत लावावेत का ? आणि विशेष छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांचे फोटो आजूबाजूला असावेत या मागणीकडे आपण कसे बघता ?"
या प्रश्नाचे उत्तर देत दिले होते - "ध" चा "मा" करण्याची जुनी खोड फडणवीसांची जागी झाली आहे.
आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
@narendramodi
Deeply shocked and terribly heartbroken to learn that we have lost Ajit Dada in a tragic accident. One of Maharashtra’s most dynamic leaders, he had zero tolerance for non-performance and constantly pushed and inspired those around him to excel. He never minced his words, his wit was unmatched, and he was deeply loved across the state. His untimely demise leaves behind a huge loss and an irreplaceable void. I have had the pleasure of interacting with him numerous times, will always remember for the kindness he showered upon me. My deepest condolences to the Pawar family, his loved ones, and millions of supporters.
महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री अजित पवार जी और उनके सहयात्रियों की आज हवाई जहाज दुर्घटना में निधन का समाचार अत्यंत पीड़ादायक है।
इस शोक के पल में महाराष्ट्र की जनता के साथ हूं। समस्त पवार परिवार और प्रियजनों को इस दुख की घड़ी में अपनी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
कोण हा हिरेन जोशी ❓
🚨 महादेव बेटिंग अॅप कांड: PMO पासून प्रसार भारतीपर्यंत भूकंप! 🚨
गेल्या 48 तासांपासून सोशल मीडियावर तीन नावे जोरदार ट्रेंड होत आहेत, पण टीव्ही चॅनेल्स मात्र पूर्ण शांत - जणू काही घडलेच नाही!
ही नावे म्हणजे - हिरेन जोशी (PMO), हितेश जैन (कायदा आयोग), नवनीत सहगल (प्रसार भारती). शेवटी कारण काय?
🔥 महादेव बेटिंग अॅप म्हणजे काय?
दुबईहून चालवल्या जाणाऱ्या या ऑनलाइन सट्टेबाजी अॅपने गेल्या 4 वर्षांत 50,000+ कोटी रुपयांचा व्यवहार केला.
ED-CBI च्या तपासात उघड झाले की अॅपचे मालक सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांनी छत्तीसगडपासून गोवा-दुबईपर्यंत अनेक नेते, पोलिस आणि मोठ्या अधिकाऱ्यांना हवाला मार्फत पैसे वाटले.
बॉलिवूड सेलेब्सच्या लग्नांचे स्पॉन्सरशिपपर्यंत त्यांनी केली!
आणि आता या तपासाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली असून सर्वात मोठे नाव पुढे आले आहे - PMO चे OSD हिरेन जोशी!
1️⃣ हिरेन जोशी (PMO - OSD)
मोदींचे सर्वाधिक जवळचे आणि गुजरातपासून त्यांचे मीडिया मॅनेजमेंट हाताळणारे “डावे हात”.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या कागदपत्रे व चॅट्सनुसार -
दुबईतून महादेव अॅपच्या मालकांकडून मोठी रक्कम मिळत होती, असे दावे.
परदेशी डील्स, मीडिया-चॅनेल मॅनेजमेंट आणि “नॅरेटिव्ह सेटिंग”च्या बदल्यात कमिशन घेतल्याचे आरोप.
नाव बाहेर येताच अचानक राजीनामा → जबाबदारी अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवून गायब!
2️⃣ हितेश जैन (कायदा आयोग सदस्य)
एप्रिल 2025 मध्ये नियुक्ती, आणि ऑक्टोबर अखेर अचानक राजीनामा!
जोशींचे जवळचे मानले जातात.
सोशल मीडियावरील चर्चेनुसार - कायदा आयोगाच्या माध्यमातून बेटिंग कायद्यांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न.
राजीनाम्यानंतर बंगला एका दिवसात रिकामा!
3️⃣ नवनीत सहगल (प्रसार भारती चेअरमन)
२ डिसेंबरला अचानक राजीनामा, जेव्हा एक वर्षाचा कार्यकाळ बाकी होता.
UP मधील सर्व मुख्यमंत्री यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सहगल.
त्यांची नेमकी भूमिका काय, यावर अद्याप स्पष्टता नाही - पण नाव चर्चेत.
सोशल मीडियावर #MahadevBettingScam आणि #HirenJoshi जोरदार ट्रेंड.
लोकांचा सवाल:
PMOमध्ये बसलेला व्यक्तीच जर बेटिंग माफियाशी जोडला असेल तर देशाच्या सुरक्षेचे काय?
५०,००० कोटींचा काळा व्यवहार… आणि टीव्ही चॅनेल्स मात्र शांत का?
विरोधक आक्रमक:
पवन खेड़ा म्हणाले:
“CBI चौकशी व्हावी. हिरेन जोशींचे अमेरिकेतील पार्टनर कोण? किती पैसा आला?”
पण देशातील बहुतेक टीव्ही चॅनेल्स शांत —
कारण जोशीजींच्या “कंट्रोल”खाली ते वर्षानुवर्षे राहिले असल्याचा आरोप!
#महादेव_बेटिंग_कांड #PMO_मध्ये_भ्रष्टाचार #हिरेन_जोशी_बेनकाब
- डॅा. संग्राम पाटील
NHAI ने नकार देऊनही टोल नाक्यासाठी मंत्री सरनाईकांकडून हट्ट!
काँग्रेस पदाधिकारी, भूमिपुत्र संघटना आणि ग्रामस्थांनी आंदोलन करत मंत्री प्रताप सरनाईकांचा ताफा फिरवला.
यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय पाटील, रामचंद्र भोईर आणि त्यांचे सहकारी, भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत टोल नाका होऊ न देण्याचा इशारा दिला.
#TollNakaNako #VasaiFightsBack #ससूनवघर #Bhumiputra
Exclusive: The Indian government allegedly directed $3.9 billion from the state-owned Life Insurance Corporation to India’s second richest man Gautam Adani’s businesses amid the mogul’s legal and financial challenges, a Post investigation reveals. https://t.co/jm9guPzG30
काँग्रेस नेते, प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंहजी
देशाच्या अर्थकारणाला दिशा देणारे, प्रामाणिकपणा, शांत संयम आणि दूरदृष्टी यांचे प्रतीक असलेले डॉ. मनमोहन सिंह जी यांचे योगदान भारतीय लोकशाहीसाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
रामलीला मैदान में शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे SSC अभ्यर्थियों और शिक्षकों पर बर्बर लाठीचार्ज - शर्मनाक ही नहीं, एक डरपोक सरकार की पहचान है।
युवाओं ने सिर्फ़ अपना हक़ मांगा था - रोज़गार और न्याय। मिली क्या? लाठियां।
साफ़ है - मोदी सरकार को न देश के युवाओं की चिंता है, न उनके भविष्य की। क्यों हो? ये सरकार जनता के वोटों से नहीं, वोट चुराकर सत्ता में आई है।
पहले वोट चुराएंगे
फिर परीक्षा चुराएंगे
फिर नौकरियां चुराएंगे
फिर आपका हक़ और आवाज़ - दोनों कुचल देंगे!
युवाओं, किसानों, गरीबों, बहुजनों और अल्पसंख्यकों - आपका वोट इन्हें चाहिए नहीं, इसलिए आपकी मांगे कभी इनकी प्राथमिकता नहीं होंगी।
अब वक्त है - डरने का नहीं, डटकर मुकाबला करने का।
#ssc_protest
#VoteChorGaddiChhod
बिहार में चुनाव आयोग 'SIR' के नाम पर रंगे हाथ वोट चोरी करता पकड़ा गया।
काम सिर्फ़ चोरी, नाम ‘SIR’ - पर्दाफाश करने वाले पर होगी FIR!
EC अब भी ‘Election Commission’ है या पूरी तरह BJP की ‘Election Chori’ शाखा बन चुका है?
#VoteChori
लोकनेते अण्णासाहेब वर्तक ह्यांच्या ७२व्या पुण्यतिथी निमित्त प्रार्थना सभा वैकुंठ हिंदू स्मशान भूमी ,विरार पश्चिम येथे सकाळी ८ वाजता आयोजित केली होती.ट्रस्टचे अध्यक्ष विकास बंधूआणि परिवार सहित @VVDCONGRESS आणि वर्तक शाळा व कॉलेज स्टाफ ह्यांच्यासह शेकडो समाजसेवक हजर होते.@INCIndia
फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून घात केला!
तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली’ असं सांगून जनतेची फसवणूक केली गेली. पण सरकारचा जीआर काय सांगतो?
➡️ हिंदी हीच सक्तीची तिसरी भाषा असणार,
➡️ इतर कोणतीही भाषा शिकायची असल्यास किमान २० विद्यार्थ्यांची अट,
➡️ म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लादण्याचा ठरवलेला कट!
हा भाजपचा महाराष्ट्रद्रोही अजेंडाच असून हे मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना संपवण्याचे कारस्थान आहे.
फडणवीस, शिंदे, अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी, मराठी माणसांशी नाही दिल्लीश्वरांशी आहे हेच यातून स्पष्ट होते.
वारंवार बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेणा-या शिंदे गटाकडेच शिक्षणखातं असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे.
अजित पवार सत्तेसाठी इतके लाचार आहेत की त्यांना तर महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस जगले काय मेले काय ? याच्याशी काही देणे घेणे नाही. फक्त आपल्याला अर्थखातं मिळावे हेच अजित पवारांचे धोरण आहे.
संघ आणि भाजपचा हा “ एक राष्ट्र, एक भाषा, एक संस्कृती” चा अजेंडा महाराष्ट्राच्या मुळावर उठला असून तो झुगारून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही!