*आम्हाला होमगार्डचे आरक्षण 30नोव्हेंबर2022 ला आरक्षण भेटणार आहे.आम्हाला पोलीस भरतीत शेवटची संधी असल्याने 30 दिवसामुळे पोलीस होण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहू शकते* .*एक सारथी म्हणून तुम्हिच आम्हा गोरगरिबांच्या मुलांना साठि तुम्हिच मायबाप आहात व तुम्हिच न्याय मिळवून देऊ शकतात*