"लाडकी बहीण" योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार, आत्मविश्वास आणि स्वावलंबन दिले. महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे मा. देवेंद्रजी फडणवीस यांना ५६ व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपले कार्य प्रेरणादायी आहे – आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड यश लाभो!
#Anulom#HBD_Devabhau#Dev_Vruksha#देववृक्ष_अभियान
वैद्यकीय महाविद्यालय वाशिम चे नाव बदलून संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालय वाशिम केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी यांचे आभार मानले!
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@Team__Devendra
Went to Sir Ganga Ram Hospital to pay homage to Shri Shibu Soren Ji. Also met his family. My thoughts are with Hemant Ji, Kalpana Ji and the admirers of Shri Shibu Soren Ji.
@HemantSorenJMM@JMMKalpanaSoren