*All parents please note that, In Ascent International School Year 2020-21 Admissions are open, for Std. Play Gr./ Nursery/ Jr.K.G./ Sr.K.G. , limited seats are there, School fees is 11000/- Only. Please reserve your seat and confirm your Admission. Address:- Anand Nagar
*रागात बोलणं झाल्यावर चुकी*
*कुणाची आहे..ते बघू नका,*
*call व msg करून sorryबोलत जा*
*त्यांनी आपली इज्जत नाही जात तर*
*समोरच्या व्यक्तीच्या मनात आपलं घर निर्माण होत....*
बेलाचे पान वाहतो महादेवाला, करतो वंदन दैवताला, सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला |
।। सुप्रभात...शुभदिन ।।
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा !