एका बाजूला रुग्ण संख्या 1 लाखावर गेली असताना, राज्याची चिंता वाढलेली असताना , जिल्हा परिषदा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतायत, की श���सनच त्या सुरू करण्यास सांगत आहे?
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@abpmajhatv
कोरोनाच्या या लढ्यात डॉक्टर, पोलिसांसोबतच शिक्षकही कर्तव्य बजावत आहेत. आयुष्यमान भारतमध्ये सर्वसमान्यांनाही cashless medical लागू झाली आहे, मग फक्त शिक्षकांसो���तच हा दुजाभाव का? त्यांनाही #cashlessmedical योजना लागू करून अन्याय मिटवावा.
@CMOMaharashtra
@PawarSpeaks
@VarshaEGaikwad
संकटं ही फक्त परीक्षा घेण्यासाठीच येत न��तात तर ती आपली शक्ती सिद्ध करण्यासाठी संधी आणि शक्ती देखील देत असतात, कोरोना, निसर्ग वादळ ही देखील सोन्याला झळाळी देणारीच आहेत @CMOMaharashtra कणखर पणे यातून बाहेर या, सगळा महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे.