निजामापासून मुक्त झाला,
पण
कधी जातीवादाच्या तावडीत अडकलाय,
तर कधी दुष्काळाच्या तावडीत अडकलाय,
.
.
.
असा हा अमुचा "मराठवाडा"..!🌾
मराठवाडा मुक्ति संग्राम | १७ सप्टेंबर
# Paying homage to Mahatma Gandhiji on his birth anniversary who actively participated in India's independence movement through his non-violent resistance . His ideas of swachata, swadeshi and philosophy always inspire us to be better human being.
#GandhiJayanti2023#tributes
# आपल्या कर्तृत्वाने राजकीय पटलावर स्वतःचा ठसा उमटवलेले काँग्रेस नेते, खासदार स्व. राजीव सातव जी यांची आज जयंती .यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !राजीव जी आपल्यात नाहीत हे स्वीकारणे अजूनही जड जाते. त्यांची स्मृती आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम राहील.💐🙏🏻
#congress#rajivsatav
# मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ? - श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी 💌 Remembering former prime minister and BJP stalwart Atal Bihari Vajpayee on his 5th death anniversary.Humble tributes!💐🙏🏻
#Atalbiharivajpayee#bjp#pm#deathanniversary