संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त "मॅनेजमेंट गुरू" कर्मयोगी आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो तसेच त्यांच्या परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हिच प्रार्थना!
भावपूर्ण श्रद्धांजली.!
ॐ शान्ति...
संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी ऋषितुल्य आदरणीय शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाची वार्ता कळाली. दु:खद अशी घटना आहे. सेवाव्रती जीवन आज नेहमीकरिता गजाननाच्या चरणी विलीन झाले. भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली. पाटील कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
"आई वडील सर्व प्रथम गुरु" "त्या नंतर माझे अस्तित्व सुरू"
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे...
#AaiBaba
हा सन्मान सरकारी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा; Global Teacher Prize जिंकल्यावर रणजितसिंह डिसले यांची पहिली Exclusive प्रतिक्रिया, फक्त आपल्या लोकमत वर!
#RanjitSinghDisle#GlobalTeachersPrize
नम्र निवेदन 🙏
श्रींचे मंदिर भाविकांना दर्शनकारिता दिनांक १७ नोव्हेंबर २०२० पासून खुले करण्यात आले आहे,
श्रींचे दर्शनकारिता निशुल्क ई-पास संस्थांनच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे ई-पास बुकिंग करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा
https://t.co/kDRLAPA43H