सदर मुजोर पोलिस अधिकारी आणि त्यांनी केलेल्या उपद्व्यापांबद्दल @HSPMaharashtra यांचं काय म्हणणे आहे??
अधिक विषय म्हणून.. विना हेल्मेट फिरणारे अधिकारीच कायदा शिकवत आहेत लोकांना तेही निर्जन ठिकाणी..
याला अधिकृत गुन्हेगारी म्हणावं का??
@DGPMaharashtra@Dev_Fadnavis@ManojSharmaIPS