'द बॉम्बे आयर्न मर्चंट असोसिएशन'च्या (BIMA) प्रतिनिधी मंडळाने सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान लोह-पोलाद व्यापार क्षेत्रातील सद्यस्थिती आणि उद्योजका��समोरील विविध तांत्रिक विषयांवर चर्चा झाली.
आपलं सरकार व्यापाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राला नवी गती देण्यासाठी भाजपा सदैव प्रयत्नशील राहील, असे आश्वासन यावेळी दिले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष कुमार देसाई, संचालक हितेश बरबया आणि संचालक संजय शाह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
#BIMA #TradeEmpowerment #BJPMaharashtra
भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठीचे सर्वस्पर्शी ग्रामीण विकासाचे संकल्पपत्र महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले.
*महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीतून आणि सक्षम नेतृत्वामुळेच हा मोठा प्रकल्प साकार होऊ शकला. या टर्मिनलचे भूमीपुजनही देवेंद्रजींनीच केले होते..* @Dev_Fadnavis